1 part Ongoing ही कथा आहे एका मुलाची, ज्याच्या आयुष्यात स्वच्छतेचा नित्यक्रम एक सुंदर सवय बनतो. पण त्या सवयीच्या म ागे लपलेली आहे एक आठवण, एक न बोललेलं प्रेम, आणि एक अशी भावना जी कधी व्यक्त झाली नाही… पण कधी विसरलीही गेली नाही.
ही कथा वाचताना तुम्हाला तुमचं बालपण आठवेल, तुमच्या कॉलनीतली घंटा गाडी आठवेल, आणि कदाचित एखादी अशी आठवणही जागी होईल जी तुम्ही कधीच कुणाला सांगितली नाही.
कारण… कचरा टाकता टाकता प्रेम कोणाला होत नाही, असं कुणी सांगितलंय?