शालिनी नावाच्या एका सावळ्या रंगाच्या तरुणी ची हि कथा आहे. तिच्या आयुष्य मध्ये बनलेला अनेक पुरुषा सोबत चे लैंगिक संबंध, तिच्या खाजगी आयुष्य मध्ये कसे बदल घडवतात आणि शेवटी तिला तिच्या आयुष्य मध्ये खरे प्रेम मिळत की नाही हे सांगणारी एक हृदयस्पर्शी कथा..... ( सावळं सौदर्य).... 🌹Todos los derechos reservados