त्याच संध्याकाळी, दुर्गेश आणि अन्विता शहरात आपल्या कारने फिरायला गेले. खरेदी करून परत येतांना त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्यामागे एक काळी मोटार पाठलाग करत आहे. दुर्गेशच्या मनात ते स्वप्न पुन्हा जागं झालं. तो गाडी वेगाने चालवू लागला. त्यांनी एक छोट्या रस्त्यावर वळून मोटारीपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. पण ती मोटार त्यांच्यामागेच होती.All Rights Reserved
1 part