एके दिवशी संध्याकाळी, नदीजवळच्या मैदानात अमर, बिरजू, चंदू, आणि दीपक आपल्या नेहमीच्या खेळात गुंग होते. त्या ंना माहित होतं की सूर्यास्तानंतर झाडाजवळ जाणं धोक्याचं आहे, पण खेळाच्या धुंदीत ते सर्वजण हे सगळं विसरून गेले आणि खेळता खेळता ते थकल्यावर थोडा आराम करण्यासाठी झाडाला टेकून बसले. रात्रीचे आठ केव्हा वाजले ते समजले नाही. अंधार पसरला आणि झाडाच्या पानांमध्ये एक विचित्र सळसळाट सुरू झाला.All Rights Reserved