बॅगमध्ये प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून मी आवश्यक कागदपत्रे ठेवली होती. आज आईने जेवणाचा टिफिन दिला, हातावर दहयाचा खडा ठेवला, मी देवाला नमस्कार केला, पलंगावर उशीला टेकलेल्या वडिलांनी नजरेने आशीर्वाद दिले आणि मी निघालो.All Rights Reserved
1 part