रामराम गंगाराम ( सिझन दोन )
10 parts Ongoing Matureगंगाराम च्या आयुष्य मध्ये खूप चढ उतार झाले आणि गंगाराम ने आपल्या आयुष्यात अनेक स्त्री यांचा भोग घेऊन आपली वासना पुर्ण केली होती. हे आपण कथा च्या पहिल्या सिझन मध्ये वाचले आहे.
या सिझन मध्ये सगळे गैरसमज दूर करून गंगाराम शोभा चा स्विकार करतो आणि एक वैवाहिक जीवन प्रमाणिक पणे जगत असतो. पण काही प्रसंग त्याचा आयुष्य मध्ये असे येतात की, गंगाराम च्या आयुष्य मधल्या सगळ्या स्त्री, ज्यांना गंगाराम ने आपल्या भुतकाळ मध्ये भ ोगले असते. त्या परत त्याचा आयुष्य मध्ये येतात आणि गंगाराम कडून आपली वासना शांत करु घेण्याची कथा आपण या सिझन मध्ये वाचुन आनंद घेऊया...