नमस्कार मंडळी!! "आजच्या या खोट्या जगात सत्याला काहीच किंमत राहिलेली नाही असे सर्वजण म्हणत असतात. आज प्रत्येकजण सत्य न बोलता खोटं बोलुन वेळ निभावुन नेत असताना दिसतो. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत खोटेपणा आला आहे. त्यात विशेषकरुन आपल्या सेक्सलाईफ बद्दल तर जवळपास कोणीच खरं बोलत नाही. यासाठीच आम्ही घेऊन येत आहोत खास अश्या लोकांसाठी एक नवा कार्यक्रम "सत्याचा सामना". "या खेळात इथे येणाऱ्या आपल्या खास पाहुण्यांना आपण त्यांच्या सेक्सलाईफ बद्दल एकुन दहा प्रश्न विचारणार आहोत. खेळाचे तिन टप्पे आहेत. प्रत्येक टप्यात आपण आपल्या पाहुण्यांना तिन प्रश विचारणार आणि शेवटी महा प्रश्न. तर मी प्रवीण कुमार या सत्याच्या खेळात आपले स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत सौ. नयना निमेश झाटे. "All Rights Reserved