सततच्या धावपळीतील आयुष्य, यशाच्या शर्यतीत हरवलेली स्वत्वाची ओळख, आणि एका अनपेक्षित प्रवासाने आयुष्य बदलून टाकणारी गोष्ट!
कथेचा नायक अभिजीत पाटील -जो कामाच्या तणावाखाली आणि डेडलाईन्समध्ये अडकून स्वतःला विसरून गेलेला असतो-अचानक एका कंपनी रिट्रीटवर जंगलाच्या गूढ आणि निसर्गसंपन्न वातावरणात पोहोचतो. ते घनदाट जंगल... जिथे गर्द झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाघाच्या पावलांचे ठसेही काहीतरी सांगून जातात. हळूहळू, तिथला निसर्ग त्याच्या स्वभावात परिवर्तन घडवतो, आणि नव्या उत्तरांचा शोध सुरु होतो.
आऊट ऑफ ऑफिस ही निसर्गाच्या कुशीत स्वतःचा शोध घेण्याची प्रेरणादायी, हृदयस्पर्शी आणि रोमांचक कहाणी आहे. ही कथा तुम्हाला जगण्याचा एक नवा अर्थ दाखवेल, विचार करायला भाग पाडेल, आणि तुमचं मन जंगलातल्या प्रत्येक क्षणाशी जोडून ठेवेल.
तुम्ही सततच्या तणावाखाली असाल किंवा
Quick Transmigration Cannon Fodder's Record of Counterattacks
For own reading
ကိုယ်ဖတ်ချင်လို့ပြန်နေရင်းနှမျောလို့တင်ထားတာပါ။ နဂိုပြန်နေတဲ့သူဆက်ပြန်ရင်ဖျက်မှာပါ။