लग्नाला झालीत ९ वर्षे, आम्हाला एक मुलगी आहे. दिवाळी करिता तिचा मामा येऊन घेऊन गेला, मी आपले रंगाचे काम काढल्याने माहेरी जाऊ नाही शकली. नवऱ्याची चॉकलेटची फॅक्टरी आहे. दिवाळी म्हटली की तेजीचा हंगाम असतो.
कथेतील पात्रांची, ठिकाणांची नावं, परस्पर संबंध आणि इतर घटना काल्पनिक असून याचा प्रत्यक्षात कोणाही व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास हा निव्वळ योगायोग समजावा.