
द ब्लीडींग सी - प्रस्तावना. रेड सी च नाव ऐकलं असेल ना तुम्ही? त्याला रेड सी का म्हणतात? नाही माहित? काही हरकत नाही.. अहो गूगल बाबा आहेत ना... असं टेन्शन नाही घयायचं! छे सर्व प्रश्नांची उत्तरं मीच का द्यायची? तुम्ही जरा कष्ट करा ना... कथेला असं का नाव दिलं आहे? असा प्रश्न नक्कीच पडला असेल ना? कथा वाचल्यावर नक्कीच नावाचा अर्थ कळेल! नाही हो त्याचा माझ्या प्रश्नांशी काही एक संबंध नाही! हि एक काल्पनिक कथा आहे! कथेतील जागा, प्रसंग, पात्र सर्व काल्पनिक आहेत ह्याची कृपया नोंद घ्यावी. खरं तर माझ्या सर्व कथा काल्पनिक असतात आणि मी हि नोट टाकायला नेहमी विसरते, मग तुम्ही लोक त्यात इन्व्हॉल्व अशे होता जणू तुमच्या आजू बाजूलाच घडतंय! पण हा, हि कथा वाचून नक्कीच नवीन अनुभव मिळेल ह्याची मी गौरंटी घेते! कारण हि कथा वेगळ्या जगात घडणार आहे! म्हणून तर बोलले ना जागा पण काल्पनिक आहे! तिथे घेऊनAll Rights Reserved