मी अनुभवलेला कोविड योध्दा-शिक्षक

1 0 0
                                    

मुकपटी हीच आपली लस नंतर हीच प्रतिकारशक्ती वारंवार हात दोन्ही हीच औषधी गुणकारी कोणापासून रक्षण करूया प्रतिबंधात्मक काळजी.
     यापुढील काळात शिक्षकांनी सुद्धा करून विद्यार्थी भूमिका बजावली आहे अनेक ठिकाणी ची पोस्ट असेल तर ॲक्शन दुकानावरील रेशन वाटप असताना शिस्तबद्ध रांग तयार करणे असेल आणि वेगळ्या ठिकाणी एक सर्वे करत असतांना प्रत्येक कुटुंबाच्या सर्वे करून कुटुंबाची जबाबदारी आपण स्वतःहून घेऊन त्याची भूमिका पार पाडली आहे म्हणून मी एक अनुभवलेला पुर्ण युद्ध म्हणुन शिक्षकांची निवड करत आहे आणि शिक्षकांनी केलेले कार्य हे खरोखरच समाजाला आणि देशाला एक प्रेरणादायी ठरणारे असेच आहे .
रविशंकर बालाजी   भागवत
वर्ग:8वा
जि.प.प्रा.शा.मुदखेड ता.पालम जि.परभणी

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jan 19, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

मी अनुभवलेला कोविड योध्दा-शिक्षकWhere stories live. Discover now