कैदी...

10.7K 27 1
                                    


चंबळेच्या खोच्यात रामगढ गावाच्या जवळ जंगलाचा दुर्गम असा एक पहाड़ी इलाका होता. तेथे लपलेला गब्बर नावचा एक कुख्यात डाकु गेले काही वर्षे रामगढवासीयाना हैराण करत होता. अतिशय क्रूर असा हा डाकु त्याचे साथिदार सांभा, कालिया व इतरांच्या मदतीने आपली दहशत पसरवत होता.

तो इतका चतुर होता की त्याने आपले खबरे सर्वत्र पसरले होते व ते त्याला जवळपासच्या गावात काय चालले आहे याची वित्तंबातमी त्याला पुरवत. त्यामुळे पोलीसही त्याला पकडण्यात अपयशी ठरले होते. रामगडचा ठाकुर असलेला एक पोलीस ऑफिसर ठाकुर बलदेव सिंगने जंग जंग पछाड्न गब्बरला पकडले पण क्रूरकर्मा गब्बार जेलमधुन पळाला व परत रामगढ्वासीयाना त्रास देवु लागला.

त्याची दशहत इतकी होती की अनेक कोसावरच्या गावात रात्री झोपताना कोणा मुलाबाळानी रात्री झोपण्याआधी सुरू केली नाही तर त्याची आई सांगायची, "बेटा सुसू कर नाहीतर गब्बर येईल!" आणी ते एकुन ते पोर फळफळा मुतायचे.

फरार गब्बरने संधी मिळताच, ठाकुर बलदेवच्या घरावर हल्ला करुन त्याच्या सगळ्या परीजनाना मारुन टाकले. वाचले फक्त ठाकुर व त्याची धाकटी सुन राधा. गब्बरच्या या पाशवी कृतीने चवताळून ठाकुर एकटा त्याच्या अड्ड्यावर चालुन गेला. पण गब्बरने त्याला पकडून त्याचे दोन्ही हातच तोडले.

अजुनही गब्बरला ठाकुरवर सुड उगवायचा होता. त्याचा खास डोळा राधावर होता. एक दिवस त्याचा साथिदार कालियाच्या हाती घबाड लागले. एका टांग्यात बसलेली राधा व तो टांगा चालवणारी बसंती त्याच्या हातात लागली. दोघाना घेवुन तो गब्बरच्या अड्ड्यावर पोचला.

गब्बार त्याच्या आवडत्या गुहेत शीळेवर बसला होता. कालियाने त्याला लागलेल्या "लॉटरी" ची बातमी त्याच्या सरदाराला सांगीतली.

कैदी...Where stories live. Discover now