मेहुनी

7.8K 34 7
                                    

काही केल्या शोभनासोबत घालवलेले ते भन्नाट क्षण त्याच्या डोक्यातून जाता जात नव्हते. सहा एक महिने उलटून गेले होते पण शोभनाच्या शरीराचा स्पर्श त्याच्या रोमा रोमाला आजही तशीच आग लावत होता. त्यानंतर त्यांची भेट कधीच झाली नाही. ना फोनवर बोलणं ना मेसेज. तो एका विचित्र मनस्थितीत अडकला होता. त्याला आपण आपल्या बायकोशी प्रतारणा केली याबद्दल अपराधीही वाटत होतं त्याबरोबर शोभनाने चेतवलेला अंगार त्याला अस्वस्थही करत होता. इतके दिवस घरातलं जेवण मिटक्या मारीत खाणाऱ्या त्याला आता बाहेरच्या चमचमीत जेवणाची चटक लागली होती. पण तेवढी हिम्मत मात्र त्याच्यात नव्हती. तो शांत शांत राहू लागला होता. आपल्या मेहुणीवर आपण वाईट नजर ठेवतोय याची किळस आणि त्या सुखाची हाव त्याला बेभान करू लागली होती.

एके दिवशी त्याच्या बायकोच्या कुठल्यातरी नातलगांच्यात छोट्या मुलीचा वाढदिवस होता. बायकोने आदल्या दिवशी निमंत्रण आल्याचं त्याला सांगितलं आणि त्यांच्यातल्या जनावराला हाव सुटली. एरवी सासुरवाडीकडील कोणत्याही कार्यक्रमास जाण्यास तोंड वेंगडणारा तो एका पायावर जाण्यास तयार झाला. शोभना तिकडे नक्की येईल आणि आपल्याला कदाचित आणखी एक संधी मिळेल हे त्याने स्वतःच ठरवून टाकलं.
दुसऱ्या दिवशी ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचले. गाडीतून उतरताच त्याची नजर शोभनाला शोधू लागली. बऱ्याच वेळ इकडे तिकडे भिरभिरल्यानंतर त्याला शोभना दिसली. तो खुश झाला. पण थोड्याच वेळात ती त्याला टाळत असल्याचं त्याला जाणवलं. तो खिन्न झाला. तरी संधी साधून त्याने शोभनाला टोमणा मारलाच.
"काय वाहिणीबाई? नाराज आहेत वाटतं! काही चुकलं आमचं?"
"काही नाही!" शोभनाने तुटक उत्तर दिलं आणि तिथून निघून गेली.
आज आपली डाळ शिजणार नाहीये याची आता मात्र त्याला खात्री पटली. इतका वेळ तो पार्टी एन्जॉय करत होता पण आता त्याला कमालीचं बोअर होऊ लागलं होतं. तो जर बाजूला गाडीजवळ जाऊन एकटाच गेम खेळत उभा राहिला.
"काय चाललंय दाजी? आमच्यावरही नजर पडूद्यात कधीतरी!" कानावर आलेल्या या अनपेक्षित वाक्याने तो उडालाच. त्याने दचकून मागे पाहिलं तर जया! शोभनाची मोठी बहीण!
"काय म्हणता वहिनी? बरं आहे ना सगळं! बऱ्याच दिवसांनी भेट होतेय आपली!" स्वतःला सावरत त्याने कसंबसं वाक्य जुळवलं.
"तुम्हाला वेळ कुठे आहे आमच्याकडे लक्ष द्यायला?" जयावहिनी त्याच्या अगदी शेजारी जाऊन गाडीला टेकून उभ्या राहिल्या.
"असं काही नाही!" त्याला काय बोलावं तेच सुचेना.
"आमची बहीण नीट लक्ष देत नाही वाटतं तुमच्याकडे!" जया
"म्हणजे?" त्याने गेम बंद केली आणि मोबाईल खिशात टाकला.
"अडाण्याचं सोंग घेऊ नका दाजीबा! मला माहिती आहे सगळं!" ज्या खोडीलपणे हसत बोलली.
"काय माहिती आहे . मला काही समजलं नाही!" तो गडबडला. शेवटी चोराच्या मनात चांदणे!
"आता कशाला बोलायला लावताय दाजी नको ते!" जया.
"मला खरंच कळत नाहीये काय बोलताय तुम्ही ते!" तो
"एक मिनिट! शोभनाssss" तिने शोभनाला उगाच हाक मारली.
"त्यांना का बोलावताय?" चोराच्या मनातलं चांदणं आणखीच दाट झालं.
"का? ती आली तर काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला?" जया.
"छे छे! मुळीच नाही!" तो घाबरला आहे हे त्याच्या बोलण्यावरून आणि चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं.
"मग घाबरताय कशाला एवढं?" जयाने खोचकपणे त्याला विचारलं.
"मी कशाला घाबरू ?" तो आपली धडधड लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.
"हो का? नक्की घाबरत नाही?" जया त्याचं एन्काऊंटर करायचंच असं ठरवूनच आली होती जणू!
"नाही" तिच्या नजरेला नजर मिळविण्याची मात्र त्याची हिम्मत होत नव्हती.
"मग चला बसा गाडीत!" जया
"कशाला?" तो
"शोभनाला विचारलं होतंत का असं?" जयाच्या चेहऱ्यावरचे रंग बदलू लागले होते.
"म्हणजे?" त्याला दरदरून घाम फुटला.
"गाडीत बसता की कसं?" तिने जवळजवळ त्याला धमकीच दिली.
"ब.. ब..बसतो" तो धडपडत ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला. जयाही बाजूच्या सीटवर बसली.
"काय करायचं आता?" जयाने प्रश्न विचारला.
"म्हणजे?" त्याला दुसरा शब्दच ठाऊक नव्हता जणू!
"म्हणजे शोभनाच्या मिस्टरांना किंवा अस्मितेला जर सगळं कळलं तर काय होईल विचार केला का कधी?" ज्याने त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला.
"माफ करा जया वहिनी. चुकीची वेळ होती. घसरलो आम्ही!" त्याने झटक्यात हातच जोडले.
"आम्ही?" तिचा दुसरा कटाक्ष त्याच्यावर पडला.
"सॉरी मी!" तो आता गयावया करणार हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसू लागलं.
"हं! ते माहिती आहे मला! पण आता काय करायचं?" जया
"तुम्ही सांगाल ते करीन! पण माफ करा मला!" तो
"नक्की?" जया
"हो! खरंच वहिनी. तुम्ही सांगाल ते करीन पण कुणाला बोलू नका हे!" तो बाहेर असता तर तिचे पायच धरले असते त्याने.
"चला मग! सगळ्यांसमोर शोभनेच्या मिस्टरांची आणि अस्मितेची आणि शोभनेचीही माफी मागायची तुम्ही!" जया
"काय बोलताय वाहिनी तुम्ही?" तो
"नाही जमणार का?" जया कुत्सितपणे हसत होती.
"परिणाम काय होतील विचार तर करा वहिनी!" तो गयावया करत होता.
"तुम्ही केला होतात का हा विचार? तेव्हा???" जया फुत्कारली.
"पण त्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ! पाया पडतो तुमच्या!" तो
"मग?" जयाने चेंडू पुन्हा त्याच्या कोर्टात टोलावला.
"बाकी काहीही सांगा!" तिने आत्ता जीव द्यायला सांगितलं असतं तर त्याने तेही केलं असतं.
"ठीक आहे चला गाडी चालू करा आणि समोरच्या गार्डनच्या पार्किंगमध्ये घ्या!" जया. त्या नातेवाईकांच्या घराजवळ एक मोठं गार्डन होतं पण ते दर शुक्रवारी बंद असायचं.
"कशाला?" तो
"ठीक आहे मग मी करते मला करायचं ते!" जयाने गाडीचा दरवाजा उघडला. त्याने पट्कन तिचा हात धरला आणि ओढून तिला पुन्हा गाडीत बसवलं
"मग घेताय गाडी?" तिने पुन्हा एकदा विचारलं.
"घेतो तुम्ही बसा!" त्याने गाडी चालू केली. जाता जाता त्याने अस्मितेला कामानिमित्त सांगली शहरात तासभर जाऊन येतो म्हणून सांगितलं.

मेहुणी...Onde histórias criam vida. Descubra agora