मैत्रिण...

7.3K 17 2
                                    


हेल्लो मित्रांनो माझे नाव प्रीती आहे आणि मी पहिल्या वेळी कोलेज ला आले तेव्हा मी खूप खुश होते. कारण कि मी एक लहान गावातून आहे आणि जिथे मुलीना घरातून बाहेर निघायची अजिबात परवानगी नव्हती. त्या मुलींना खूप बंधन मध्ये त्यांच्या गावा मध्ये राहावे लागत असते.

मित्रांनो मी नेहमी टीवी वर पाहत होते कि मुलींचे त्यांचे बोय फ्रेंड होते जे त्यांना बाहेर फिरायला घेऊन जात होते आणि त्यांना खूप शोपिंग करून देत असतात. खूप मस्ती आणि मजा करतात आणि त्यांना नविन गिफ्ट पण आणून देत असतात. त्या मुळे माझे पण खूप मन होते कि एखाद्या मुली बरोबर मी मैत्री करू आणि माझा पण कोणी तरी बोय फ्रेंड असावा. मित्रांनो असे कोलेज चे एकदम मोकळे वातावरण पाहून मी एकदम हैराण आणि एकदम खुश झाले होते, मित्रांनो मला एकदम मोकळे पणाने जगणे, घुमने फिरणे खूप चांगले वाटत होते आणि त्या मुळे मी तिथे राहून खूप जास्त खुश राहू लागले होते.

मित्रांनो माझ्या क्लास मध्ये खूप मुले आहेत पण ते माझ्या कडे पाहत पण नव्हते, कारण कि मी तेव्हा एकदम गावठी मुलगी दिसत होते, सलवार सूट घालणे, शेंडी बनवणे, आणि तिथल्या मुली तर एकदम उघडे केस घेऊन येत होत्या आणि जीन्स आणि टी शर्ट मध्ये कोलेज ला येत होत्या आणि त्या सर्व दिवस भर खुप मुलांबरोबर फिरत होत्या आणि माझ्यात आणि त्यांच्या मध्ये खूप अंतर होते.

एक दिवस तर मी माझ्या होस्टेल च्या रूम मध्ये रडू लागले होते. माझ्या रूम मध्ये राहणारी एक मुलगी जिचे नाव सुमन होते ती खूप सुंदर होती आणि तिचे तीन तीन बोय फ्रेंड होते, ती कोणी मुला बरोबर कधी फिरायला जात होती तर कोणत्या तरी मुला बरोबर तासनतास फोन वर हसून हसून बोलत होती आणि मग तिने मला रडताना पहिले होते आणि ती मला विचारू लागली होती कि काय झाले आहे तू असे का रडते आहेस? तर तिने मला खूप वेळा विचारले होते कि काय झाले आणि मग मी तिला सांगितले होते कि मी अजिबात सुंदर नाही आहे आणि कोणी मुलगा कधी पण मला पाहत नाही आहे आणि तुझ्या सारखे माझे कोणी पण मित्र नाही आहेत.

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Aug 28, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

मैत्रिणWhere stories live. Discover now