कथा 1: लग्न - आयुष्याला मोठे वळण

94 2 0
                                    

आज तो दिवस आहे, जेव्हा माझ्या आयुष्याला मोठे वळण मिळणार आहे!

कोणत्या मार्गाने? मला माहीत नाही. परिस्थिती चांगली असेल की वाईट? मला माहीत नाही. मी आत्ता ज्या परिस्थितीत आहे त्यात मला मदत होईल का? मला आशा आहे पण मला अजूनही माहित नाही. मी हे सर्व टाळू किंवा थांबवू शकते का? अजिबात नाही, किंवा कदाचित मी करू शकते.. उफ! मला खरंच माहित नाही. मला असे घडावे असे वाटते का? काय सांगू? मला आता  खरंच माहित नाही. पण उशिरा का होईना मला सगळं कळेल.!!!

नमस्कार, मी रायलिन आहे. माझ्याबद्दल बोलण्यासारखे फार काही नाही. मी एक सामान्य महिला आहे.

 संदिग्ध प्रेम - The Ambivalent LoveWhere stories live. Discover now