देश

55 0 0
                                    

शिमला..... हॉटेल life मध्ये

विलास आपल्या बायको सोबत  रीमा सोबत बोलत होता.. खूप छान गप्पा सुरु होत्या त्यांच्या,इतक्यात विलासची नजर समोर बसलेल्या व्यक्तीवर पडली , आणि हातात घेतलेल चमचा परत प्लेट मध्ये पडला.

विलास  :  बाबा 🥺🥺🥺🥺

त्याने मोबाईल मध्ये त्या व्यक्तीचा फोटो काढला आणि ताबडतोब आपल्या आईला पाठवला. आणि कॉल लावला

विलास  : आई (रेवती )मी एक फोटो पाठवला आहे बघ
          आणि आजी आजोबा ला पण दाखव लवकर
      ( विलास आईला बोलायची उसंत पण देता बोलला )

आई (रेवती ) : अरे हो हो , बघते थांब कि इतकी घाई.

विलास  : आई बोलू नको फोटो बघ

आई - बाबा  इकडे या तुमच्या नातवाने कसला फोटो पाठवला आहे काय माहिती. बोलायला पण वेळ नाहीये याला

आजी आजोबा पण तिच्या जवळ आले रेवती ने व्हाट्सअप ओपन केल आणि फोटो ओपन केला

फोटो बघताच तिघांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागले.

आजी  : आहो... 🥺🥺हा तर आपला विक्रम आहे ना

आजोबा पण फोटो निरखून बघत होते त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसत न्हवता

रेवतीच तर फोटो बघून डोकं गरगरायला लागलं, ती सोफ्यावर बेशुद्ध होऊन पडली, आजीने तिला संभाळल, तिच्या चेहऱ्यावर थोडं पाणी मारून शुद्धीत आणलं. तिने शुद्धीत आल्याबरोबर विलास ला फोन लावला

रेवती  : विलास कुठे आहे तू, ऍड्रेस पाठव मी आत्ता
            निघतेय इथून.

आजोबा  : बाळा एकटी नको जाऊ आम्ही पण येतो

रेवती : बाबा पण

आजी  : बाळा नाही म्हणू नकोस 🥺🥺🥺

रेवती  : ठीक आहे

रेवती  : ठीक आहे, विलास आम्ही तिघे येतोय.

विलास  :  हो, मी राहिलेली माहिती मिळतेय का बघतो
               तुमची तिकीट्स पण बुक करतो 🙂.

####################################

दुसऱ्या दिवशी...

शिमला. एका हॉटेल मध्ये

Has llegado al final de las partes publicadas.

⏰ Última actualización: Mar 15, 2023 ⏰

¡Añade esta historia a tu biblioteca para recibir notificaciones sobre nuevas partes!

देश Donde viven las historias. Descúbrelo ahora