2

2K 9 3
                                    

एक दोन वेळा मी त्याला भेटायला जाताना राणीला माझ्याबरोबर घेतले होते. राणीला खास करून थोडे अंगप्रदर्शन होईल असे कपडे मी घालायला सांगितले. एकदा तिने शिफॉनची पारदर्शक साडी घातली होती तर एकदा तिने खोल गळ्याचा टि-शर्ट आणि डेनीमचा टाईट शॉर्ट स्कर्ट घातला होता... आम्ही कामासंबंधी बोलत असे व राणी माझ्या बाजूला बसून तिच्या मोबाईलवरून कोणाबरोबर तरी बोलत असे... माझ्याबरोबर बोलताना अनीलची नजर राणीवर असे पण मी त्याला भासवून देत नसे की मला ते कळत आहे...

मध्येच राणी हसत असे आणि हसताना तिच्या उभारांची मोहक हालचाल होत असे. तिच्या लोकट ब्लाऊजच्या किंवा टि-शर्टच्या गळ्यातून दिसणाऱ्या तिच्या भरगच्च उभारांच्या भागावर अनीलची नजर जात असे... मध्येच ती उठून इकडे तिकडे गेली की त्याची नजर तिच्या डेरेदार नितंबावर रेंगाळत असे... एकदा दोनदा तिने हातातील पेन वगैरे त्याच्या समोर पाडले आणि ते घेण्यासाठी ती त्याच्यासमोर वाकली... एकदा ती समोरून वाकली तेव्हा अनीलला तिच्या गळ्यातून तिच्या उभारांचे चांगलेच दर्शन झाले. आणि दुसऱ्यांदा ती पाठमोरी वाकली तेव्हा तिचे गरगरीत नितंब त्याला निव्वळ दोन फूटावरून व्यवस्थित दिसले...

अनीलच्या डोळ्यातील कामवासना मला सहज कळत होती पण मी त्याबद्दल काही बोलत नसे कारण तेच तर मला हवे होते. अनील चाळवला जावा म्हणजे राणीबरोबर त्याला चान्स मिळाला की त्याने त्याचा फायदा घ्यावा असा माझा विचार होता... तेव्हा तो राणीकडे वासनेच्या नजरेने बघतोय हे आमच्या लक्षात येत नाही आहे असे आम्ही भासवत होतो... राणी आणि माझ्यात ठरल्याप्रमाणे ती निव्वळ त्याला नेत्रसुख देत नव्हती तर स्पर्शसुखही देत होती... जाता येता कळत नकळत ती त्याच्या अंगाला घासून जायची...

एकदा आम्ही माझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी एका पबमध्ये जायचे ठरवले. अनील टाऊनमध्ये होता तेव्हा आम्ही त्यालाही इन्वाईट केले होते. अनीलचे मुंबईमध्ये घर नव्हते तेव्हा तो मुंबईत आला की हॉटेलमध्ये रहायचा. घरून आम्ही तयार होवून निघालो व जाता जाता अनीलला पिकप करण्यासाठी तो रहात असलेल्या हॉटेलवर गेलो. माझ्या कारमध्ये राणी मागे बसली होती तेव्हा अनील पुढे माझ्या बाजूला बसला आणि आम्ही सबर्बन मध्ये असलेल्या पबकडे निघालो...

माझी थ्रीसम  इच्छाWhere stories live. Discover now