समोर सुंदर असा डेकोरेशन केलेला टेन्ट होता. त्याच्या आजूबाजूला लाइटिंग आणि दिवे लावले होते मधोमध टेबल आणि जेवणाची व्यवस्था होती अजून पण काही गोष्टींनी तो टेन्ट सुंदर अशा रीतीने सजवून ठेवला होता आणि आजूबाजूला असणाऱ्या झाडांच्या फांद्यावर लायटिंग सोडल्यामुळे त्यांच्यात अजून सुंदर अशी निर्मिती झाली होती राखी तर ते सगळं बघून नितीनच्या कुशीत मुसमुसु रडायलाच लागली होती....
आयुष्यात पहिल्यांदा तिच्यासाठी एवढं स्पेशल फिल करून देणारं कोणीतरी तिला भेटलं होतं तो पण तिच्या लहानपणीपासूनचा बाल मित्र त्याच तिच्यावर खूप प्रेम होत ती त्याच्या मिठीतून बाहेर येऊन हळूहळू पाऊल टाकत टेन्ट जवळ जाते...सगळ्या वस्तूंना बघते... टेन्टमध्ये जाऊन बसते आणि नितीन कडे दोन्ही हात पसरून त्याला जवळ बोलावते तो पण धावत जाऊन तिच्या कुशीत शिरतो त्याचं डोकं तिच्या छातीवर होतं आणि तिच्या हृदयाचे ठोके त्याला स्पष्ट ऐकू येत होते तो पण या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता आज त्याला त्याचं प्रेम मिळाल होतं तो पण तिला घट्ट आपल्या मिठीत सामावून घेतो
"बच्चा रडून झाल असेल तर आता पेट पूजा करूया. निघाल्यापासून आपण काहीच खाल्लं नाही आहे" नितीन तिच्याकडे बघून बोलतो ती त्याच्या त्याच्याकडे बघून फक्त आपली मान हलवते
क्रिटिनिने काहीच वेळात खूप सुंदर अशी सफर आहे तुझ्या साठी तयार केली होती तिच्या आवडीचं जेवण त्यांनी अरेंज केलं होतं आणि ते जेवण बघून ती अजून खुश झाली त्यांनी दोघांसाठी रेड वाईन पण मागवली होती आणि ती त्याच्याकडे बघून खुदकन हसत होती पुढे काय होईल ह्याची उत्सुकता तिच्या पण आणि त्याच्या पण मनात होती.
त्याने तिच्यासाठी बसायला चेअर पुढे केली आणि ती पण हसत बसली मग तो जाऊन तिच्या समोरच्या चेअरवर बसला तिच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण वाढत होता आणि हे सगळं बघून राशीला भरून आलं होतं आयुष्यात पहिल्यांदा तिच्यासाठी कोणी तरी एवढं करत होत आणि जो व्यक्ती तिच्यावर खूप प्रेम करतो त्याच्याकडून अजुन काय अपेक्षा पाहिजे त्याच्याकडे फक्त काळजी आणि रिस्पेक्ट एवढं तर अपेक्षित असतं प्रत्येक मुलीला आणि तेच नितीन राशीच्या बाबतीत करत होता नितीनने 2 रेड वाइनचे ग्लास भरले आणि एक तिच्यापुढे धरला
![](https://img.wattpad.com/cover/342541130-288-k928749.jpg)