अश्याने माझे हात का कुणाच ठाऊक थरथरू लागले..
आणि ४ थ्या वेळेस भरवताना हात थरथरल्याने काहीशी आइस्क्रीम मॅडमच्या क्लीवेज वर पडली..
इथून पुढे..मी घाईघाईत मी तिथे काही फडकं वगेरे घेणं विसरलो, आणि मी बोट घेत ती तिथून हटवली..
ज्या क्षणी मी हटवली.. त्याच क्षणी तिने माझं हात पकडलं, ती कॉल वरच बोलत होती, पण तिने माझं हात पुढे घेत ज्या बोटावर आइस्क्रीम लागली होती तो जवळ घेत तिने, माझं बोट हळुवार पणे ती पहिलं बोट चाटू लागली आणि एकदाच आपण जसे स्त्रॉ ओठात धरतो तसे तिने ओठात धरत बोट चोखू लागली..
मी हे सर्व पाहत असताना मला काय चाललंय ह्याची जाणीव येताच मी बोट माघारी खेचलं..
तशी ती हसू लागली आणि कॉल वर म्हणाली..चलो प्रीती तुझे बाद में कॉल करती हून..
रिया मॅडम - क्यूँ क्या हुआ.. अच्छा नहीं लगा..
मी - मॅडम..
असं बोलणार इतक्यात तिने माझ्या हातून आइस्क्रीम घेतली आणि चमच्यात घेत ती मला भरवायला हात पुढे केलं, मी चामच्याकदे बघत तिच्याकडे पाहिले.
तशी ती म्हणाली..लो तुम भी खाओ.. आप थकते होंगे दीन भर काम करके..
मी कसं घेऊ मला कळत नव्हतं.. कारण हे काय चालू आहे, मला काहीच कळत नव्हते..
मी थोड मागे सरकत म्हणालो, नहीं मॅडम ठीक हून मैं.. नहीं चाहिए..
तसं ती म्हणाली..
कम ऑन.. डोन्ट बी सो शाय...
आणि मी शेवटी म्हणालो.. मॅडम ये आपका झूटा चमचा है..
पण तिने माझ्या ओठा जवळ चमचा आणलाच.. आणि चमचा ओठा जवळ येताच ओठ आपसूक उघडले आणि आइस्क्रीम मी चाखली..
मला जरा वेगळं वाटू लागलं, तिने ज्या चमच्याने खालं तोच मला दिला..
रिया मॅडम - क्या अच्छी नहीं है क्या? पसंद नहीं आयी?
मी - मी मान फिरवली, हो बोलयला.
पण ती च च च.. अरे ये देख आइस्क्रीम लगी है.. असं म्हणत तिने अंगठ्याने ओठाच्या इथे फिरवत पुसले.