मीनल - "सानिकाचे अॅडमिशन काहीही झाले तरी त्याच काॅलेजमधे व्हायला हवे.
राजेश - हे बघ मीनल. मला एकटा राहण्याचा ऊबग आलाय. ईकडे शहर छोटे असले तरी सानूच्या मार्क्स नूसार ईकडचे चांगले काॅलेज मिळेल तीला.
मीनल - नाही आम्हाला नाही यायचं तिकडे. ऊगाच माझ्या पोरीला तयार नाही मी अनोळखी वातावरणात ढकलायला.
राजेश - का पण? परत येऊच कि आपण तिकडे. माझे बदलीचे प्रयत्न चालूच आहेत.
मीनल - अहो असं काय करता. अजून दोन वर्षे आहेत तूमची पूढची बदली व्हायला. त्यात पण ती झाल्यावर ईकडेच होईल कि नाही माहीत नाही. तूम्ही मारे म्हणता कि मी प्रयत्न करतो. पण गेली सहा वर्षे तूमचे प्रयत्नच चालू आहेत."
राजेश - मीनू होत आलय सगळं सेटींग सानूची एंजिनीअरींग आपण ईकडे करू. ऐक माझं.
मीनल - ठिके. होईल या वेळी सगळं, पण सानिका ईथेच अॅडमिशन घेईल. मी तीला हवय तेच काॅलेज मिळवून देणार."
राजेश - मीनू अगं डोनेशन्स घेतात हे लोक. माझ्या तत्वाबाहेरचं आहे हे. शिवाय परवडायला ही पाहीजे.
मीनल - अहो डोनेशनचे पाहू ना आपण, तूम्ही आहात नं? मूलीसाठीच तर कमावून ठेवलय ना? मग काय हरकत आहे द्यायला.
राजेश - मी डोनेशन देणार नाही. पहीलेच सांगतो.
मीनल - मग मी पाहून घेते सानूच्या अॅडमिशनचे तूम्ही नका पडू आता यात.
असे म्हणून चिडून मीनलने फोन कट केला.
****
"मीनल" सदोतीस वर्षांची गृहीणी पूण्यात तीच्या मूली सोबत राहात होती. त्यांचा स्वतःचा वन बेडरूम किचनचा फ्लॅट पूण्याच्या मध्यवर्ती भागात होता. राजेश तिचा नवरा महाराष्ट्र विद्यत महामंडळात कामाला होता. त्याची नोकरी बदलीची होती. सध्या तो एका लांबच्या जिल्ह्यात बदली होऊन गेला होता. महीन्यातून एकदा त्याचे घरी येणे होत असे. या दांपत्याला एक मूलगी होती. बारावी झाल्यानंतर तीला थोडे मार्क्स कमी पडले पण तीच्या ग्रूप मधल्या मैत्रीणींना चांगले गूण मिळवून टाॅपचे काॅलेज प्रवेशासाठी निवडले होते.
तिथला फाॅर्म भरून पण सानिकाचा नंबर न लागल्यामूळे ती खट्टू झाली होती. म्हणून मग मिनल मॅनेजमेंट कोट्यातून सानिकाचे अॅडमिशन घेण्यासाठी धडपडत होती. तीला पूण्यातच राहायचे होते कारण पूण्यात सर्व काही अप टू डेट होते. चांगले वातावरण, चांगले लोक, करियरच्या ऊत्तम संधी.
शिवाय मिनल ईथे राहून स्वतःदेखील खूप सूधारली होती.
सातार्याच्या एका छोट्या गावातून आलेली मिनल पूण्यात येताच तीने ईथले सर्व रंग आत्मसात केले होते. तीचे वागणे बोलणे राहणीमान अगदी काॅस्मोपाॅलिटन झाले होते. दिसायला आधीच सूंदर असली तरी तीच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडण्याचे काम पूण्याने केले. मिनलला ईथेच सेटल व्हावेसे वाटले ते याच कारणामूळे. ती या शहराच्या प्रेमात होती.
राजेशची नोकरी बदलीची होती.दर तीन चार वर्षाला त्याची बदली होत असे. लग्नानंतर सांगली आणि त्यानंतर पूण्यात आल्यावर मिनलने सानिकाच्या शिक्षणाचा विचार करत राजेशला पूण्यात फ्लॅट घ्यायला भाग पाडले. तो बदलीमूळे फिरत राहीला पण सानिकाला घेऊन मिनल पूण्यातच राहीली आणि आता तर तीने कूठेही जायचा संबंधच येत नव्हता. राजेशचे प्रयत्न चालू होते बदलीसाठी. किमान पाचेक वर्षेतरी पूणे हाच रिजन राहावा असे त्याला वाटत होते. पण प्रत्येकवेळी काही ना काही प्राॅब्लेम येत होता. पैसे देणे वैगरे त्याला पटत नव्हते. केवळ कन्व्हींसिंगवरती कोणी कोणाला फेवर करत नाही.
****
P.I.E (PUNE INSTITUE OF ENGIEERING) च्या कँपसच्या आवारात असलेल्या पार्किंगमधे मीनलने तीची अॅक्टीव्हा पार्क केली. डोळ्यावरचा गाॅगल काढून पर्समधे टाकला. पार्किंगमधे एक दोन मूले होती. तीच्या कडेच पाहात होती. तीला हे काही नवे नव्हते.
ती वयाने सदोतीस असून पण पंचवीस ते तीस च्या दरम्यान वाटत असे. आहार नियमन, योग्य व्यायाम आणि नीटशी झोप यामूळे ती नेहमी प्रसन्न टवटवीत आणि तरूण दिसत असे. तीची ३६-३०-३८ ची फिगर बघणार्याला आणखी एकदा तीच्या कडे नक्कीच परत वळायला लावत असे. तीची त्वचा दूधासारखी शूभ्र आणि तूकतूकीत होती. चेहरा अतिशय सूंदर होता. तीचे हास्य समोरच्याला तीचे म्हणने ऐकायलाच लावत असे.
तीची चालताना होणारी लेगीनमधल्या भरलेल्या मांड्यांची थरथर आणि डौलात घूसळणारे नितंब पाहून कोणाच्याही मनात कामेच्छा जागी करत असे. तीचे छातीवरचे मदनकूंभ हिंदकळताना पाहून तीच्या ड्रेसच्या आड असलेल्या ब्राच्या लाईन्स पूरूष शोधू लागत. तीचा चेहरा पाहावा कि मदमस्त देह हेच पाहणार्याला कळत नसे. कारण जितका निष्पाप चेहरा दिसत होता. त्याहून कितीतरी मादक तीची शरीरयष्टी होती.
तीला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता. तीने मेहनतीने ते टिकवले होते. कारण तीच्या वयात तीच्या मैत्रिणींचा कसा बाजार ऊठला होता हे तीला चांगलेच माहीत होते. अकाली नसते आजार मागे लागून बायका अतिशय बेडौल आणि वयस्कर दिसू लागतात हे तीने पाहीले होते. तीच्या मैत्रीणींचे नवरे कसे तीच्यामागे लाळघोटेपणा करतात हेही तीला चांगले माहीत होते. पण स्वतःची रेप्यूटेशन जपणारी आणि अतिशय सशक्त विचारसरणीची मीनल कोणालाही भिक घालत नव्हती. राजेशवर तीचे मनापासून प्रेम होते. महीन्यातून एकदा तीला मिळणारा त्याचा सहवास पूरे वाटत होता. बाकी स्वतःच्या मनाला आनंद देण्यासाठी व्यायाम, वाचन, मैत्रीणींसोबत फिरणे अशा गोष्टी ती नियमीत करत असे.
आज ती PIE मधे आली होती कारण सानिकाच्या अॅडमिशनसाठी तीला काऊन्सिलरला कन्व्हीन्स करून ट्रस्टींची भेट घ्यायची होती. तीच्याकडे स्वतःची काही सेव्हींग्ज आणि एक छोटी एफ डी होती. त्या आकड्यामधे डोनेशनला हे लोक तयार झाले तर तीचा मार्ग सूलभ होणार होता. राजेशने डोनेशनसाठी सरळ हात वर केले होते.
तत्त्वे संभाळत बसणार्यांना काही वेळा आपण कोणाचे मन दूखवत आहोत हे ही कळत नाही. ईथे तर राजेशची स्वतःची मूलगी होती. पण सानिकाच्या ईच्छेखातर आणि तीला स्वतःलाही पूणे सोडायचे नसल्यामूळे ती निश्चितच संपूर्ण प्रयत्न करून आज ट्रस्टीजला मनवणार होती. आॅफिसमधे येताच तीला मागे भेटलेल्या त्याच लेडी काऊन्सिलरने स्माईल दिली. शक्यतो जनसंपर्कात काम करणारे लोक माणसांना कंटाळलेले असतात. पण मिनलच्या लोभस आणि सभ्य व्यक्तीमत्त्वामूळे कोणीही प्रभावित होत असे.
ती तीच्या गेली.
"हॅलो मॅम गूड माॅर्निंग. हॅव अ सीट." त्या बाईने मिनलला विश करून बसायला सांगितले.
"हाय. माझी अपाॅईंटमेंट फिक्स झाली का हो?" तीने विचारले.
"हो तर. मी काल संध्याकाळी साहेबांच्या पी.ए.ला सांगून ठेवले. आत्ता पाऊने दहा झालेत साहेब तूम्हाला दहा वाजता भेटतील." तीने माहीती पूरवली.
"ओह थँक्स अ लाॅट. खूप मदत झाली तूमची." मिनल सूंदर हसत तीला म्हणाली.
पंधरा मिनीटे ईकडचे तिकडचे बोलून झाल्यावर तीने मीनलला सांगितले कि तूम्ही आता साहेबांना भेटायला जाऊ शकता. केबिनचा रस्ता सांगत तीने मीनलला ट्रस्टी आॅफिसकडे पाठवले. मनाली आॅफिसच्या दिशेने निघाली. बिल्डींगच्या सर्वात शेवटी अगदी पाॅश ईंटीरियर केलेली लाॅबी होती. त्याच्या शेवटी ट्रस्टीचे केबिन होते. बाहेर बसलेल्या पी.ए. ला मीनलने स्वतःचे नाव सांगितले.
"याह. सर ईज लूकिंग फोर यू. प्लिज गो थ्रू." तीने मीनलला आत जायला सांगितले.
मीनलने केबिनच्या दारा बाहेरची पाटी वाचली.
"रघूराम धोत्रे. CHAIRMAN OF THE BOARD."
तीला काहीतरी आठवल्यासारखे झाले. पण तीने ते झटकले आणि केबिनचे दार हलके ढकलत आत डोकावले आणि आवाज दिला,"मे आय कमिन सर?"
आतून प्रतिसाद आला."हा..हा.. या या.. आत या." तो घसा बसल्या सारखा आवाज?
एक पाय आत टाकून तीने आत डोकावले. स्टार्च केलेला पांढरा शर्ट घालून एक पन्नाशीची व्यक्ती मोठ्या टेबलामागे बसली होती. त्याच्या चेहर्याकडे पाहून वाटत नव्हते की हा एवढ्या मोठ्या ईन्स्टीट्यूटचा चेअरमन ट्रस्टी किंवा मालक असावा. पण तो होता. मीनलला पहील्यांदा वाटले कि या माणसाला कूठेतरी पाहीले आहे. तो माणूस तीच्याकडे पाहून मंद हसत होता. ते मंद हास्य काहीसे लोचट वाटत होते. कोण हसायचे असे? हा रापलेला वयस्कर चेहरा कूठे पाहीलाय? तीला अजूणही नीट आठवत नव्हते.
"सौ.मीनल?... मीनल पोंक्षे. काय झालं?" त्याच खरखरीत आवाजात तो माणूस परत बोलला.
"सर. माफ करा पण वाटतय आपण पहीले आधी कधी.."
ती म्हणतच होती.
तोवर त्याने हात दाखवत तीला मानेनेच ईशारा करत थांबवले.
"मनीमाऊ ताई मला नाय वळखलं का?"
सटकन तीची नजर मोठी झाली आणि त्या माणसावर खिळली.
"रघूतात्या?!.. तू..तू...आयमीन तूम्ही.. ईथे.. कसं? तूझं...तूमचं काॅलेज?" मीनल प्रचंड शाॅकमधे होती.
झर्रकन तीचं मन सतरा एक वर्षे मागे गेलं आणि तीच्या गावात जाऊन पोहोचलं. बी. काॅमची विद्यार्थीनी मीनल संपूर्ण काॅलेजची जान होती. दिसणं, हसणं, वागणं आणि बघणं असावं तर मिनल सारख. तीच्या अवती भोवती सतत मैत्रीणींचा गराडा असायचा. मूले तीला अप्रोच करायचे पण वडीलांची कडक शिस्त आणि आई संस्कार कधी तीला आखून दिलेल्या रेषेबाहेर जाऊ देत नव्हते.
काॅलेजमधे असताना हा राघूतात्या तिथे पिऊनचे काम करत होता. तसा तो होता त्याच गावातला. वयाने तो त्यावेळी तीशीच्या जवळ होता. लग्न झाले होते. गावात थोडी शेती होती त्याची. पण काॅलेज झाल्यापासून त्याने सरपंचांच्या मदतीने तिथे नोकरी मिळवली. गावातल्या आणि जवळच्या आजूबाजूच्या गावातल्या मूलींना काॅलेजमधे पाहून हा रघूतात्या हूरळून जात असे. त्यातच गेले तीन वर्षे मीनलने त्याची झोप ऊडवली होती. अठरा एकोणीस वर्षाची कोवळी पण मादक मीनल त्याला दिसली कि त्याच्या शरिरात करंट जात असे. त्याने येता जाता तीच्याशी बोलणे वाढवून ओळख काढली होती. मीनल मनमोकळ्या स्वभावामूळे लोकांशी सहजपणे कनेक्ट होऊ शकत होती. रघूरामला सर्व जन काॅलेजमधे राघूतात्या म्हणून हाक मारत असत. मीनलच्या गोर्या रंगामूळे इणि भूरकट केसांमूळे राघूतात्या तीला मनीमाऊ ताई म्हणून बोलवायचा.
मीनल पण लटके रागवत त्याला म्हणायची,
"रघूराणा पाची बोटे ताणा
रघूतात्या रूसला आणि भिंतीवर जाऊन बसला."
तीच्या मैत्रीणींसहीत ती त्याची खिल्ली ऊडवायची. मीनलला हे ठाऊक नव्हते की तीच्याशी बोलण्याच्या बहाण्याने तो तीच्या कोवळ्या नाजूक पण तीच्या वयाच्या मानाने चांगल्याच भरलेल्या देहाला बघून अंगाखाली घ्यायचा विचार करत आहे म्हणून. तीच्या देहाची छबी आठवत कितीतरी वेळा तो स्टाफ टाॅयलेट वापरत मोकळा होत असे. बायकोशी संबंध बनवताना पण त्याच्या डोळ्यात मनालीचीच छबी येत असे. तीच्या अस्तित्वाने त्याला वेड लावले होते.
एकदा काॅलेजचा अॅन्यूअल डे होता. मीनल डान्समधे पार्टीसिपेट करणार नव्हती पण तीने डान्स बसवण्यासाठी आणि मूलिंचे काॅश्च्यूमस् मेकअप वैगरे आवरून देण्यात मदत करत होती. एक क्लासरूम त्यासाठी त्यांना देण्यात आला होता. त्या क्लासरूमला लागूनच काॅलेजची स्टेशनरी स्टोअर रूम होती. मीनलचे अचानक लक्ष वर गेले तर कोणीतरी त्या क्लासरूमला लागून असलेल्या स्टेशनरी रूमच्यावरच्या घरोक्यातून आत डोकवत असल्यासारखे तीला दिसले.
तीचे डोके अगदी फास्ट चालले. तीला माहीत होते कि आरडा ओरडा केला तर तो पळून जाण्याची शक्यता होती. शिवाय मी तीथे नव्हतो हे सूध्दा ती व्यक्ती बोलू शकली असती. म्हणून तसे न करता तीने त्याला रंगे हात पकडायचे ठरवले. तीच्या बॅगमधे नेलपाॅलिश होते. त्यात तीने आणखी थीनर मिसळले. तोवर तो तिथेच होता. पातळ केले. पाठमोरी होत बोलत बोलत झरोक्याच्या जवळ आली. कोणाला कळायच्याही आत तीने पटकन मागे वळत थोडी ऊडी मारली आणि नेलपाॅलिशची बाटली जोरात झरोक्याच्या आत शिंपडली. पटकन पळत जाऊन तीने दरवाजा ऊघडला आणि जोरात ओरडली.
"कोणीतरी मूलींच्या चेंजिंग रूममधून डोकावतय."
स्टोअररूममधल्या व्यक्तीने दार ऊघडले आणि पळून जायला लागला. तोवर मीनलने त्याला पाहीले. "रघूतात्या? तू? शीः"
तोवर तीथे काही विद्यार्थी आणि दोन तीन शिक्षक जमा झाले. मीनलने रघूतात्याची करणी सगळ्यांना ओरडून सांगितली. रघू नकार देऊच शकला नाही. कारण मीनलने रंगलेल्या तोंडासहीत त्याला पकडले होते. तोच रंग झरोका आणि भिंतींवर ऊडाला होता.
रघूला कपडे फाटेपर्यंत चोप दिला गेला. शिवाय काॅलेजमधल्या रागावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिस कम्प्लेंटही केली. त्याच्या विरूध्द विनयभंगाची तक्रार नोंदवली गेली. सहा महीने तो तूरूंगात गेला. त्यानंतर गावातली शेती वैगरे विकून त्याच्या कूटूंबाने स्थलांतर केले. तो कूठे गेला पूढे त्याचे काय झाले याने कोणाच्याही आयूष्यात कसलाही फरक पडला नाही.
मीनलचे मन गतकाळात प्रवास करून काही क्षणांत परत आले. पून्हा एकदा तो रघूतात्या तीच्या समोर येऊन ठाकला होता. तीला चक्क त्याच्या समोर आर्जवं करावी लागणार होती. पण हा का ऐकेल? असाही प्रश्न तीला पडला. तीचे काम खूप महत्त्वाचे होते. मीनलचे डोके सून्न झाले होते. तीचा घसा सूकला होता.
रघूने पाण्याचा ग्लास पूढे सरकवला. तीने तो झाकण काढून घेतला आणि एका दमात निम्मे पाणी संपवले. तीलाच्या गोर्या गळ्याकडे रघू बघत होता. तीच्या शरिरातली कंपने त्याला जाणवत होती. ती कशासाठी आलीये त्याला चांगलेच ठाऊक होते. माणसे खेळवणे आता त्याचा अतिशय आवडता खेळ होता. त्यात मीनलतर त्याच्या मनात खोल रूतून बसलेल्या आवडत्या आठवणरूपी खेळण्यांपैकी एक होती.
संधीने परत एकदा दार ठोठावले होते. मीनलने परत एकदा त्याच्या आयूष्यात प्रवेश केला होता. मीनलचा अस्वस्थपणा त्याने ताडला. ती त्याला ओळखूनपण अजूनही बसून होती म्हणजे तीचे काम होने तीच्यासाठी खरच महत्त्वाचे होते.
सूरूवात तीच करणार होती. रघू त्याचीच वाट पाहात होता. त्याच्या मनात आणि डोळ्यांत सूडाग्नी आणि कामाग्नी दोन्ही भडकले होते.
-क्रमशः