कुठल्याही पार्श्वभूमीशिवाय शृंगार कथा हि मिठाशिवाय बनवलेले अन्न वाटते. तेव्हा शृंगाररसाचा खरा आनंद हा शृंगारापूर्वी घडणाऱ्या कथेमध्ये आणि त्या कथांमध्ये असणाऱ्या पात्रांच्या विविध भावनांमुळे वाढतो... द्विगुणित होतो.
आयुष्य जर एक जेवणाचे ताट असेल तर एक लक्षात ठेवा. शृंगार, कामवासना ह्या गोष्टी त्या ताटामधले लोणचे आणि चटणी आहेत. त्यांच्यामुळे आयुष्याच्या जेवणाची लज्जत वाढते. कोणीही ताटभरुन लोणचे किंवा चटणी खाऊ शकत नाही. तसे करणाऱ्याला आयुष्यात अडचणरूपी अजीर्ण ठरलेलेच आहे.
माझ्या कथा ऐका आता youtube वर.. https://youtube.com/@shabdbhramar8650
- Pune
- JoinedSeptember 3, 2020
Sign up to join the largest storytelling community
or

तडजोड youtube वर पूर्ण टाकलीये.तुफानचा पहिला पार्ट टाकला आहे.View all Conversations
Stories by Shabdbhramar
- 25 Published Stories

