मी पाहिलेला कोविड योद्धा
मी पाहिलेले कोविड वॉरियर करोना व्हायरस हा व्हायरस विषाणूंचा गट आहे. या व्हायरसमुळे पक्षांना आणि प्राण्यांना सुद्धा रोग होतो. करोना व्हायरस ची लक्षणे आहेत ताप थकवा आणि कोरडा खोकला. आपण आपली काळजी करोना व्हायरस पासून कशी येणार आपण १) मासक घालायचा २) स्वच्छता राखायची ३) कमीत कमी बोलताना तीन फुटाचे अंतर ठेवायचे. अशा पर...