मी पाहिलेले कोविड वॉरियर करोना व्हायरस हा व्हायरस विषाणूंचा गट आहे. या व्हायरसमुळे पक्षांना आणि प्राण्यांना सुद्धा रोग होतो. करोना व्हायरस ची लक्षणे आहेत ताप थकवा आणि कोरडा खोकला. आपण आपली काळजी करोना व्हायरस पासून कशी येणार आपण १) मासक घालायचा २) स्वच्छता राखायची ३) कमीत कमी बोलताना तीन फुटाचे अंतर ठेवायचे. अशा परिस्थितीत सुधा डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील लाखो कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपले योगदान दिले . त्यांच्यासह सह्योगा मुळे आज आपण सुखरूप आणि सुरक्षित आहोत. या सर्व समाज सेवकांना आपण आपले मानतो. कोविड योद्धा दिवस-रात्र सेवा करतात आणि या सर्व कोविड युद्धांना माझा मानाचा मुजरा. कोविड काळात सामाजिक परिस्थिती फार बिकट आहे आणि सर्वत्र लॉकडाऊन म्हणजे म्हणजे संचारबंदी लागू झाली होती. मी माझी आई माझे आजी आज