बेदाणे
Mature content 18+
MATURE CONTENT 18+ मैत्री ही फक्त मैत्री असते. ओढून ताणुन पांघरलेला बुरखा मैत्री ठरत नाही. मैत्रीच्या परीकक्षा विस्तिर्ण असतात. तो एक अति तेजस्वी झरोखा आहे. एका मनात उमटुन दुसऱ्या मनापर्यंत पोहचण्याचा त्याचा प्रवास अनोखा आणि अद्भुतरम्य आहे. तो अनुभवायला तेवढच तलम मन हवं. झोकुन देण्याची क्षमता हवी. पारदर्शकता हवी. समजु...