मुक्त (नवीन वळणावरची) भाग 2
प्रेमकथा
Completed
प्रेम माणसाला ते सगळे अनुभव देतं जे दुसऱ्या कुठल्या भावनेतून क्वचितच मिळतात. १८ वर्षीय प्रणव केळकरच्या लव्ह लाईफमध्येही असाच एक विलक्षण अनुभव त्याला आला जेव्हा त्याची बेस्टफ्रेंड आणि 'ड्रीमगर्ल', दोन्ही असलेल्या नेहाला त्याच्यापासून दूर करायला कोणी एक तिसराच 'हॅंडसम हंक' आला. प्रणव त्याचं प्रेम वाचवू शकला?...की तो...
तुमच्या साठी नवीन कथा घेऊन आलो आहे ज्यात प्रेम आहे, रोमान्स आहे, सेक्स आहे, धोका आहे आणि बरेच काही. तुम्हाला कथा कशी वाटते ते कमेंट मध्ये किंवा चाट मध्ये कळवा. वाट पाहत आहे.