माझी एक मैत्रीण...
या कवितेतून मी माझ्या एकमेव मैत्रिणीबाद्धल व तिच्याबाद्धलच्या भावना प्रस्तुत कवितेला सांगितले आहेत. ना मी तिच्या प्रेमात होतो ना ती माझ्या.. पण आमच्यातल्या मैत्रीच्या नाळेला जपण्यात आम्ही आनंदी होतो.
Completed