HrutujaRutu

नमस्कार माझ्या प्रिय वाचकांनो, 
          	'24 आठवणीतले तास' या पुस्तकाचे पुढील भागाचे काम सम्पूर्ण झाले असून तो मी आज 29 जानेवारी ते 30 जानेवारीच्या 2023 च्या मध्ये प्रदर्शित करणार आहे. तुम्ही माझ्या पुढील भागाची वाट पाहिल्याबद्दल 
          	
          	धन्यवाद!

Sharad444

@HrutujaRutu तुम्ही खूप छान लिहिता
Reply

HrutujaRutu

नमस्कार माझ्या प्रिय वाचकांनो, 
          '24 आठवणीतले तास' या पुस्तकाचे पुढील भागाचे काम सम्पूर्ण झाले असून तो मी आज 29 जानेवारी ते 30 जानेवारीच्या 2023 च्या मध्ये प्रदर्शित करणार आहे. तुम्ही माझ्या पुढील भागाची वाट पाहिल्याबद्दल 
          
          धन्यवाद!

Sharad444

@HrutujaRutu तुम्ही खूप छान लिहिता
Reply

HrutujaRutu

नमस्कार माझ्या प्रिय वाचकांनो, 
          '24 आठवणीतले तास' या पुस्तकाचे पुढील भागाचे काम सम्पूर्ण झाले असून तो मी दिनांक 20 ते 21 डिसेंबर 2022 च्या मध्ये प्रदर्शित करणार आहे. तुम्ही माझ्या पुढील भागाची वाट पाहिल्याबद्दल 
          
          धन्यवाद!

HrutujaRutu

'24 आठवणीतले तास' या पुस्तकाची तुम्ही नक्कीच खूप वाट पाहत असणार. आता तुम्हाला अधिक वाट बघायला लागणार नाही. अजूनही माझ्या अकाउंट ला असलेली खराबी दुरुस्त झाली नाही. तरीही पुढच्या डिसेंबर च्या पहिल्या शनिवारी-रविवारी(3-4 डिसेंबर) या कहाणीचा भाग - 'पहाटेचे 3' प्रकाशित केला जाईल. त्या भागाला चांगला प्रतिसाद मिळावा हीच माझी अपेक्षा आहे. 
          
          धन्यवाद!

HrutujaRutu

माझ्या प्रिय वाचकांनो,
          
          माझ्या पुस्तकाचे काम मी तांत्रिक बिघाडामुळे स्थगित केले आहे. मला माहित आहे कि यावेळी माझी पुस्तक लिहिण्याची पध्द्त थोडी वेगळी आहे परंतु तुमच्यापर्यँत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठीच हाच मला उत्तम उपाय सापडला होता. कृपया करून तोपर्यंत तुम्ही माझे दुसरे पुस्तक वाचावे किंवा माझ्या पुढच्या कंमेंट्स पर्यंत वाट पाहावी हीच अपेक्षा आहे. 
          
          धन्यवाद.

HrutujaRutu

माझ्या प्रिय वाचकांनो,
          
          आज माझं तिसरं पुस्तक पूर्ण झालं. या पुस्तकासाठी मला 8 महिने लागले. या आधी मी 2 पुस्तक लिहिली. दोन्ही ही पुस्तकं लिहिताना माझ्या मनाची स्थिती वेगळीच ठेवावा लागत होती. पहिलं पुस्तक रोमँटिक होतं त्यामुळे त्यात इतकी काहीही मानसिक स्थिती बदलली नव्हती. दुसरं पुस्तक भीतीदायक होतं. ते लिहिताना मला सतत तसा विचार करायला लागत होता. त्यावेळी सुद्धा आव्हान होतं. पण यावेळी तिसरं पुस्तक लिहिताना काही वेगळेच वाईब होते. मनाला आनन्द देणाऱ्या, अधेमध्ये हसवण्याचा प्रयत्न करण्याची वाईब होती. शेवटी हे पुस्तक पूर्ण झालं. सध्यातरी या पुस्तकाची लेखिका असण्यावर मला गर्व आहे. 
          आता पुस्तक संपले म्हणजे उद्यापासून मी दुसरे पुस्तक लिहायला घ्यावे हे तर माझ्याकडून शक्य नाही. परंतु या छंदापासून मी अधिक काळ वंचीत राहू शकणार नाही. माझे पुढचे पुस्तक तर लगेचच मी उपलब्ध करू शकणार नाही परंतु त्याचे छोटे छोटे भाग, कोणत्याप्रकारची कहाणी आहे हे अपडेट्स मी वेळोवेळी देत राहेन.

HrutujaRutu

नमस्कार प्रिय वाचकांनो, 
          
          आधी तर मी तुमची माफी मागतेय. आजकाल वातावरण बदलत आहे, त्यामुळेच मी सुध्दा आजारी पडले होती. फक्त 2 दिवसाच्या आजार पणामुळे मी 1 आठवडाभर काहीही लिहिण्याच्या मूड मध्ये नव्हते. पण मी आता ठीक आहे आणि आशा करतेय कि कोणत्याही वातावरणात तुम्हाला सुध्दा उत्तम आरोग्य लाभू दे. 
          
          
          महत्वाचं म्हणजे, लवकरच 'क्रश फक्त एकतर्फी प्रेम' या पुस्तकाचा शेवटचा भाग येईल. परंतु माझी अशी इच्छा आहे कि या पुस्तकाच्या शेवटी माझ्या प्रिय वाचकाने मला उत्तम क्रश चा किस्सा सांगावा. तुमची इच्छा असेल तसा मी तो लिहेन. जर तुम्ही इच्छूक असणार तर मला कसेही सांगू शकता.. 
          wattpad - 'crush story' - अशी सुरुवात करून मला मेसेज पाठवा. 
          Insta - 'Crush Story' - अशी सुरुवात करून DM करा 
          Facebook - 'Crush Story' अशी सुरुवात करून मला मेसेज पाठवा. 
          
          1 आठवड्यात अगदी संक्षिप्त स्वरूपात सांगितलं तर उत्तम आहे. त्यांनतर मी ते लिहू शकणार नाही. 
          
          पुन्हा धन्यवाद.

HrutujaRutu

Hello My dear Reader,
          
          Are you enjoying my new book?
          
          And what about EXIT PROHIBITED?
          
          नमस्कार प्रिय वाचक,
          तुम्ही माझ्या नवीन पुस्तकाचा आनंद घेत आहात का?
          
          आणि EXIT PROHIBITED बद्दल काय?

HrutujaRutu

Hello my dear followers/ friends,
          
          Happy friendship day to all. Let's make a wish that everyone should celebrate their next friendship day together by making exciting plans.
          
          let's speak about best friends moments today. please leave me your best friendship movements. honestly, I always got the best friends in the world ever. So, I'm very lucky. let's talk about yours.
          
          Again, happy friendship day. I'm waiting for your response.