AniketPasalkar

नमस्कार सर 
          कसे आहात सगळे ठीक आहे ना..
          अजून किती वेळ लागेल कथे चे पुढील भाग अपलोड करण्यासाठी आणि नवीन काही कथा लिहल्या असतील तर अपलोड कराव्या कसे आहे ना कथेचे पुढील भाग असतील हा विचार आता सहन होत नाही कारण आपण कथा खूपच मस्त लिहिली आहे आणि त्या मध्ये रोमांच उभा केला आहे की पुढे नक्की काय होईल या बद्दल उसुकता आहे..

AniketPasalkar

धन्यवाद सर तुम्ही कथेचे पुढील भाग आणि सगळे भाग अपलोड केले आणि खूपच छान तुम्ही कथा रंगवली आहे पण अजून थोडे वाटत होते त्यामध्ये काही घडावे. ...
          बघा अजून काही नवीन पण त्या मध्ये आणता आले तर किंवा अजून काही नवीन कथा आपल्या असतील तर त्या पोस्ट करा आपण कथा खूपच छान लिहिली आणि रंगवली आहे...
          सगळ्यात महत्त्वाचे आपण कथेचे सगळे भाग एकदम अपलोड केले..
          फक्त खूपच जास्त वाट बघायला लावली तुम्ही एवढी छान कथा असताना एवढी वाट नाही बघू वाटत त्या मुळे कथा लिहायला सुरू केल्यानंतर तिचे पुढील भाग पण लवकर लिहिले जावे एवढीच विनंती...
          आणि माझ्या म्हणण्याचा एकदा विचार करा की या कथेचे अजून काही भाग लिहिता आले तर...

SNavale

@AniketPasalkar करेन लवकरच पोस्ट एकदा ही पूर्ण झाली की
Reply

AniketPasalkar

@AniketPasalkar चालेल सर पण तुमच्या अजून काही नवीन कथा आहेत का? असतील तर त्या कुठे वाचायला मिळतील कारण आपले लिखाण खूपच छान आहे..
Reply

SNavale

@AniketPasalkar आपला प्रतिसाद ही माझ्यासाठी ऊर्जा आहे तेव्हा शक्य तेवढे लवकर पुढील भाग येईल आता 3/4 पार्ट फक्त असतील 
Reply

AniketPasalkar

कथेचे पुढील भाग येणार की नाही हे तरी रिप्लाय देऊन सांगू शकता सर म्हणजे आम्हाला समजेल की कथा इथेच संपत आहे
          कारण एवढा वेळ खूप होतो सर कथा लिहण्यासाठी 

Vaishalirpawar1998

@AniketPasalkar hi कृपया करून पुढील भाग पोस्ट करा
Reply

SNavale

@AniketPasalkar क्षमा असावी कथेचे पुढील भाग लिहून झालेले आहेत परंतु काही कारणास्तव मी logout झालो होतो आणि पुन्हा लॉगिन करण्यासाठी अडचण येत होती wattpad app इश्यू असल्याने भाग येथे पोस्ट केले गेले नाही लवकरच पोस्ट करण्यात येतील
Reply

AniketPasalkar

नमस्कार सर तुम्ही लिहिलेली कथा छान आहे पण तुम्ही या कथेचे पुढील भाग अपलोड का करत नाही आहे काही प्रोब्लेम आहे का?
          एक कथेचे भाग अपलोड करण्यासाठी तुम्ही जर एवढा वेळ का घेत आहात ते समजत नाही आहे