abhishekthamke

Read my article featuring Sci-Fi Writing skill in Marahti https://www.wattpad.com/story/101070548

dhiraj009

Hi Abhishek. मी धीरज बोस. माझं लौकरच एक मराठी मासिक सुरु होतंय. तुला त्यात ल्ह्याला आवडेल का? जर असेल तर प्ली मला theartofstorytelling001@gmail.com वर कॉन्टॅक्ट कर. तुझ चांगला प्रोमोशन होऊ शकत. Look forward to connecting with you.

Jheel_poet

पुन्हा नव्याने सुरूवात यावरून मला सुचले ते पोष्ट करत आहे मी आपणास टॅग करतोय आवडल्यास जरूर सुचवावे ,, खुप खुप धन्यवाद!

JigneshRaul

पुन्हा नव्याने सुरवात हि कथा खूप आवडली. अश्याच तूम्ही कथा लिहत राहावी, मराठीत कथा वाचण्यात वेगळीच मजा येते. तुम्हाला पूढील लेखनास शुभेच्छा. 

abhishekthamke

@JigneshRaul धन्यवाद
Reply

Pratibha0109

Hello Abhishek ji
          Wattpad var marathi story. ....far chan watale....tasehi ya website var marathi lok....mhnje writer v reader durmil aahet.
          Aso aapalya pudhil watchalis khup khup shubhechha

Pratibha0109

@pravinsusir 
            मी पाहुन कळवते
              
Reply

abhishekthamke

@PratibhaKokane आपण सुरुवात करायची, मराठी वाचक येईल हळू हळू...
Reply