Sandishaj51

तुमची गाव तस चांगल ही कथा इथे कधी येणार ?

shabdayatri

दिवाळी असल्या कारणाने लिखाण होत नाहीय.
Reply

Sandishaj51

@Shivani271190  मॅडम मी लेखक नाही आहे या कथेचा "शब्दयात्री" हे लेखक आहेत. 
Reply

Shivani271190

@Sandishaj51 कृपया गाव तसं चांगलं चा पुढील भाग लवकर प्रकाशित करा.. आतुरतेने वाट बघत आहोत.. ..
Reply