साहित्यविश्वाच्या वनात वाचणारे पांथस्थ हि आहेत आणि त्यांना विसावा देणारे छायागर्द असे साहित्यिक वृक्ष हि आहेत. अजून तरी मी लेखणी हातात घेऊन काहीच साहित्यसेवा करू शकले नाहीये. इच्छा खूप आहे, काही सुचल्यावर लिहिण्याची. तोवर ह्या प्रस्थापित साहित्यिकांच्या छायेत थंड हवेच्या झुळुकांचा आस्वाद घेत विसावा घेणे एवढेच क्रमप्राप्त आहे.
  • Pune
  • انضمSeptember 12, 2020

المُتابَعون