MaheshPuranik6
कथा व काव्यलेखन स्पर्धा मुंबई : स्टोरीमिरर डॉट कॉम या संकेतस्थळाकडून कथा व काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून लेखकांकून साहित्य मागवण्यात येत आहे. कथेसाठीचा विषय ‘बुक ऑफ लव्ह’ असून रोमँटिक व प्रेमकथा स्विकारल्या जातील. तसेच ‘कलम और खयाल’ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या काव्यलेखन स्पर्धेसाठी विषयमर्यादा नसून कोणत्याही विषयावरील काव्य स्विकारले जाईल. एक लेखक एकपेक्षा अधिक कितीही कथा वा कविता पाठवू शकतो. स्पर्धेत सहभागी होण्याचा अंतिम दि. 30 सप्टेंबर 2019 हा आहे. सर्वोत्तम 20 कथांचे लेखकाच्या नावासह पुस्तक व उर्वरित सर्वोत्तम 30 कथांचे ईबुक प्रकाशित करण्यात येणार असून सर्वोत्तम 40 कवितांचेदेखील ईबुक प्रकाशित करण्यात येणार आहे. तरी अधिक माहितीसाठी www.storymirror.com येथे लॉगईन करावे, ही विनंती. तसेच कथास्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा : https://contest.storymirror.com/marathi-competitions/ongoing/book-of-love/94cfaae6-3737-4070-9622-128348ec99f4/introduction तर काव्यस्पर्धेत भाग घेण्यासाठी पुढील लिंकवर टिचकी मारा : https://contest.storymirror.com/marathi-competitions/ongoing/kalam-aur-khayal/1dfedc44-2279-4364-b764-349f542076da/introduction