मला पहिले पासून खूप आवड असायची स्टोरी लिहायची पण कधी माझा हा प्रतिभावान कोणाला दाखवताच आला नाही, आज मला हा प्लॅटफॉर्म मिळाला, त्या मुळे मी खूप कठीण परिश्रम करेल आणि चांगल्यात चांगली गोष्ट तुमच्या पर्यंत पोचवलं आणि तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. ही गोष्ट नक्की वाचा आणि मला सांगा कशी आहे काही चुका झाल्या असतील तर मग करा, आणि तुम्हाला कुठे चुकीचे वाटते तर मला सांगा, मी ती चूक परत होवू नये म्हणून प्रयत्न करेल.
- JoinedFebruary 6, 2024
Sign up to join the largest storytelling community
or
Story by sakshi sawant
- 1 Published Story
खोटे प्रेम
111
1
1
नेहमी प्रमाणे तोच दिवस तीच रात्र, कधी चांगला दिवस येईल अशी अपेक्षा तीनी कधीच ठेवली नव्हती, अदिती हि एक अशी मु...
#9 in प्रेम
See all rankings