करोणा योद्धा किंवा कोरोना वॉरीयर त्यांना म्हटले जाते की जे कोरोणा काळात स्वतःच्या जीवाची चिंता न करता कोरोना ग्रस्तांची सेवा करतात.डॉक्टरांनी कोरोना काळात अनेक कोरोना ग्रस्तांना बरे केले.कोरणा जरी सुक्ष्म विषाणू असला तरी त्याविषयी चीन, इटली ,भारत इत्यादी देशात अनेकांना मृत्युमुखी पाडले आहे. कोरोणा काळात प्रत्येक देशातल्या प्रत्येक डॉक्टराने आपले योगदान दिले.कोरोणा काळात त्यांनी अनेक जीव वाचवले.कोरोणा काळात अनेक डॉक्टर मृत्युमुखी पडले तरीही त्यांनी स्वतःवर आत्मविश्वास ठेवला आणि कोरोणाचे औषध शोधून काढले .
_ शाम होगे
🙏 नमस्कार 🙏