अनाया ऑफिस मधून निघत होती तेवढ्यात साराचा फोन आला ..
अनाया .. तू पार्टी केंव्हा देणार आहेस
कसली ?
तुझ्या प्रोमोशन ची
तू जेंव्हा म्हणशील तेंव्हा ?
मग ये आज ... लेट्स डू पार्टी
ओके .. .
सारा अनाया आणि सूर्यकांत .. तीघेपण पार्टीला मिळाले पण अनायाला एकटेप काही सोडत नव्हता ती एन्जॉय करत होती पण तिचं लक्ष फोन कडे होत... तेवढ्यात तिला मॅसेज आला ..
कुठे आहेस
पार्टीत
भेटणार ?
हो .. कुठे ?
सांगतो ते कर ..
पहिले सांग .. बघेल
तू रेड ड्रेस घातलास ..
हो तुला कसं माहित ?
मनातून बघितलं ..
एक कार येईल त्यात बैस आणि ती आणेल तिथे येअनयाने काहीही विचार ना करता उठली आणि बाहेर आली .. सारा आणि सूर्यकांत बघत राहिले .. समोर एक ब्लॅक मर्सिडीझ येऊन उभी राहिली .. दार उघडलं गेलं ती बसली ... कार चालू लागली आणि ती सरळ भिवंडी वरून समोर जाऊ लागली .तिला खूप भीती वाटत होती कारण रास्ता सुनसान होता .. आणि ती एकटी .. ताईत दोन पेग पोटात गेले होते .. पण तिला त्या शॉफर ने मागे वळून सुद्धा नाही बघितलं .. तिच मनात हेलकावे घेत होतं .उद्या ह्याने कुठे भलत्या ठिकाणी नेलं तर ... ३५ मिनिट ड्राईव्ह झाल्यावर कार एका हॉटेल समोर थांबली .. ती उतरली .. तिला मॅसेज आला ..
तू सेफ आहे काळजी करू नकोस ... खाली उतर आणि हॉटेल च्या ५ व्या फ्लोर ला ये ..
ती यंत्रमानवाप्रमाणे पाचव्या मजल्यावर गेली ...
पुन्हा मॅसेज आला रूम नं ५०३
ती रूम नं ५०३ शोधू लागली .. आणि त्या दारासमोर उभी राहिली . आणि बेल वाजवणारच तर
आतून कुणीतरी दार उघडलं .. आणि अदबीने आत बोलावलं .. आत अंधार होता .. त्या माणसाने तिला एक ग्लास दिला .. आणि मॅसेज आला ...ड्रिंक घे ..
तिने ड्रिंक घेतलं आणि ग्लास ठेवला
तिला एकदम डोक्यात रूमरूम करायला लागलं ..
काय होतं .. खूप डोकं कसतरी वाटतंय ...
काळजी नको करुस ...
पर्स बाजूच्या टेबल वर ठेव .. जागा सेफ आहे .. फक्त फोन राहू दे .. आणि समोर चल ..तिने इंस्ट्रकशन फॉलो केले ..
थांब आता .. तिथे तिला होता ... जीव गुदमरायला लागला होता ..
तो सोबतीचा माणूस मागे होता
YOU ARE READING
कनेक्शन
Romanceसोसिअल मीडिया वर झालेली ओळख .. कॉर्पोरेट चा कार्यभार .. समोर जायची हौस .. डिजिटल युगात हरवलेल्या नात्याची कहाणी .. सॉफ्टवेअर इंजिनियर .. .. सुंदर होती .. सोज्वळ होती ... तिला समोर जायचं होतं .. पण कुठेतरी चुकलं