कनेक्शन-4

808 3 4
                                    

हो , मी साराला कॉन्टॅक्ट केल आणि तिला पटवलं .. ती तुला पार्टीला घेऊन गेली आणि तिने तुला त्या ड्रिंक्स मध्ये औषध मिसळलं .. तिनेच मला सांगितलं कि तू खूप लोनली फील करतेस ... मी त्याचा थोडा फायदा घ्यायचा ठरवला पण मन मनात नव्हतं .. मी प्लॅन करताना सर्व निखिल सारखं केलं .. 


अनाया च्या डोळ्यात पाणी तरळलं .. तिला ते सर्व आठवू लागल .. आणि त्वेषाने म्हणाली पण तू असं का केलं ... 


मी तुला बोलावलं सर्व सुरळीत चालू होतं पण माझं मन मला नाही म्हणत होतं पण माझ्यासमोर पर्याय नव्हता .. मग मी तुला आत येत पर्यंत विडिओ लाईव्ह केला आणि माझ्या एका मित्राला सांगितलं कि त्या सर्व गेस्ट च्या ड्रिंक्स मध्ये गुंगीच्या गोळ्या तर ... त्याने तेच केलं जे मी सांगितलं .. आणि सर्व झोपी गेले ... जेव्हा ते झोपी गेले निखिल पण झोपी गेला होता कारण त्याच्याही ड्रिंक्स मद्ये जास्त गोळ्या होत्या मी तू जशी आत आली आणि तुझे सर्व कपडे कधी अशी तुला मी इंस्ट्रकशन देऊन धूर केला तिथे मी कॅमेरे फिरवले आणि धुरावर केंद्रित केले .. तिथे मी एका मॉडेल ला आणून उभं केलं आणि तुला बाजूच्या रस्त्याने दुसऱ्या रुम मध्ये नेलं .. जिथे मी होतो आणि तुझ्यासोबत जे झालं ते फक्त मी आणि तू असतानाच झालं .. तिथे कुठलाही कॅमेरा किंवा कुणीच नव्हतं ... 


समोरचा सिन मी मॉडेल वर केंद्रित केला होता .. लोक गुंगीत असल्याने त्यांना चेहरा नाही लक्षात आला आणि ते तसंच बघत राहिले जसे तुला बघत होते .. तुझ्या एंट्रीला बघत होते ... बाकी सर्व त्या मॉडेल ने केलं .. मी तिचा चेहरा असा झाकला होता कि तिचा चेहरा कुणालाच लक्षात येणार नाही ... 


तू खोटं बोलत आहेस 

नाही..  हा विडिओ बघ वाटल्यास तुझ्या लक्षात येईल .. त्याने आपला लॅपटॉप उघडला आणि तिच्या समोर विडिओ सादर केला ...तिने बघितला आणि तिला पण कळलं कि ती अनाया नसून दुसरंच कुणीतरी आहे ...  

कनेक्शन Donde viven las historias. Descúbrelo ahora