बेचैन होऊन सुधाने शेवटी गार्गीला हटकलेच, अगं थोडी बाजूला बैस न, किती चिकटून ? उन्हाळा आहे त्यात आपण नागपूरहून निघालो आहे गडचिरोलीला जायला . कोणास ठाऊक तिथे चांगलं हॉटेल असेल कि नाही काय ह्या कंपनीला म्हणावं कशाला त्या गडचिरोलीच्या बँकेचे ऑडीट घेतात कुणाला ठाऊक आणि त्यात आम्हा बायकांना पाठवतात.
अगं होणं बाजूला किती बोलावं लागणार तुला
हो ग , किती चिडतेस? गार्गी तेवढीच बेफिकीर होती ती सुधाच्या मांडीला चिकटून बसली होती
हे बघ ह्या गर्मीने माझा जीव वैतागलंय आणि तू बेफिकीर आहेस - सुधाचा आवाज अजूनही तणतणलेला होता
मग कशाला हे एवढं सलवार कुर्ती आणि त्यावर हा दुप्पटा घातलास ? अरे प्रवासात कसा माणसाने लाईट माइट घालाव. बघ माझ्या कडे हा टॉप कसा मोकळा ढाकळा आहे - गार्गी पुन्हा तिला चिकटत बसली
थोडी उन्ह आणि दुपार गार्गीला झोप लागली तशी सुधाने तिला बाजूला सरकवत आपल्या जागेवर थोडी ऐसपैस बसली. मात्र तिचं लक्ष गार्गीच्या फोन कडे गेलं त्यावर एक यूट्यूब विडिओ चालू होता . सुधाने तो बघितला आणि बंद करणार तेवढ्यात फोन ला रेंज मिळाली आणि तो व्हिडिओ चालू झाला.एका स्त्रीच्या ओठांवरून दुसऱ्या स्त्रीने बोट फिरवत तिच्या नजरेत मादकतेने बघून तिला ती चेतवत होती. सुधा ने हे कधीच बघितले नव्हते मग तिला आश्चर्य होणारच ना ? एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची असं काही करावं किती विभत्सता आहे ना हि ? ती स्वतःलाच म्हणाली पण बघण्याचा मोह तिला पण आवरता आला नाही. सुधाने सहज समोरच्या ड्रायव्हर च लक्ष आपल्याकडे नाही ना हे बघितलं आणि ती मग कानाला गार्गीच्या इयर फोन चा एक हेडफोन लावून बघू लागली. सुधाचं सहज लक्ष गार्गीच्या टॉप कडे गेलं खरंच कूल होतं ते टॉप आणि तिचा तो जीन्स. तिला गार्गी कधी कधी म्हणायचे "सुधा" तो पिणे की चीज है !!! और ये सुखे हुए अलफाज कि तरह है !
सुधा नुकतीच सी ए झालेली आणि गार्गी सुद्धा दोघी पण एकाच कॉलेज मधील पण गार्गी थोडी स्वछंद होती ज=कारण ती तिच्या आठव्या वर्ग पासून हॉस्टेल मध्ये राहिली आणि सुधा आपल्या काकांकडे राहायची , काकांचा एकच गोषवारा असायचा आपली पोरगी आमच्याकडे ठेवली तुझ्या बापानं उद्या काही कमी जास्त झालं तर आमच्याच झिंझ्या उपटायला तयार तुझा बाप. म्हणजे सकाळी ६ वाजता उठून झाडून नाही काढलं तरी आणि रात्री बारा वाजता अभ्यासाला बसलं आणि काकू भांडी घासत असल्या तरी. तेंव्हा जीव मेटाकुटीला यायचा कधी कधी वाटायचं बाबांना म्हणावं मला पण द्या टाकून हॉस्टेल ला. एकदा सुधाने म्हटलं पण , मग लगेच काका बाबांना म्हणाले हॉस्टेल वर टाकून उद्या तुझी पोरगी वाया गेली तर तू आम्हालाच म्हणायचा कि भाऊ असून लक्ष नाही दिलं . मग सुधाने अट्टाहास सोडला . पण मग नौकरी लागली आणि तिने पेयिंग गेस्ट म्हणून राहायला सुरुवात केली. एकदा ऑफीस मध्ये बसली होती आणि तिथे तिची गार्गीशी भेट झाली दोगीनी पण मिळून एक फ्लॅट रेंट आऊट केला आणि त्यात त्या दोघी राहू लागल्या.
सुधा ने ते बघितलं आणि तिला काही तर्कच लागेना तिने पण ते बंद करून झोपी गेली