प्ले बॉय भाग 1

1.7K 26 3
                                    

        प्रणय,erotica 18+ ,थरारक

        कथेचे नाव- खतरनाक प्लेबॉय भाग 1

        लेखिका : रातसाजणी ..(कल्याणी)

        ऑनलय सेक्सी शुद्ध मनोरंजन ! 😉....!

        आणी तितकीच..थरारक अशी प्रणय .कथा

        शृंगार कथा वाचकांसाठी ही कथा आहे लक्षात असुद्या! नाहीतर कंमेंट

        मध्ये अश्लील आहे,हे आहे,ते आहे बोलणारे खुप आहेत! ..आंणि inbox ला मेसेज करु नको🙏🏼

        erotica 18+, शृंगारीक

        शहरातला सर्वात मोठा एक सहा मजली बिल्डींगचा डान्स बार , आणि त्यावर हॉटेल दिसत होता. खालच्या मजल्यावर बारच्या दोन झापांच्या दहा फुट दरवाज्यांजवळ दोन्ही बाजुला दोन काळे कपडे घातलेली मांणस ऊभी होती.सुरक्षा रक्षक ,गार्डस असावीत. त्या दोन मांणसांच्या वर बारच पुढीलप्रमाणे पोस्टर दिसत होत. बारच नाव इंग्रजीत मुन नाईट किंग बार अस होत-आणि त्या नावाबाजुला एक कार्टून स्त्रीच लक्षवेधक चित्र होत. त्या स्त्रीच्या गो-यापान शरीरावर एक ट्रिमिंग विंटेज क्लासिक रेड ड्रेस होता. त्या ड्रेसमधुन त्या गो-यापान स्त्रीच्या दोन मध्यमआकाराच्या वक्षस्थळांची वरची बाजू थोडीफार दिसुन येत होती. त्या स्त्रीचा चेहरा गोल होता,लाल लिपस्टिक लावलेले ते मोठे ओठ स्ट्रॉबेरी सारखे रसरशीत दिसत होते. रसपान करावासा वाटण्या सारखे .दोन पातळ आकाराच्या भुवया आणि लहान-लहान शृंगार रसाच्या नशेने न्हाऊन निघालेले ते डोळे .(शृंगार-संभोग केल्यावर मानवाच्या डोळ्यांत दिसणारी चमक) अक्षरक्ष एका कामुक अप्ससरेप्रमाणे भासत होते. तिच्या दोन गो-यापान मुलायम पायांत ड्रेसला शोभूनच दोन काळे सेंडल होते. बार पुढुन रस्त्यावरुन जाणारी मांणस -बेवडे त्या कार्टून स्त्रीकडे कुत्सिक,उत्तेजित होऊन पाहत होते..

        कारण त्यांच्या लिंगाचा फुगवटा त्या दोन गे गार्डसना दिसुन येत होता.

        जे पाहुन ते गे गार्डस उत्तेजित होत होते. कोणि रस्त्यावरुन जाणारा वाटसरु त्या मादक चित्राला पाहून उत्तेजित झाला-की आपल्या अवयवाला घासल्याशिवाय राहत नव्हता..आपसुकच त्याचा हात खाली लिंगाला स्पर्शला जायचाच. तर कोणी बाजुला एका गल्लीत जाऊन लागलीच हस्तमैथुन करत बसायच- बाजूचे भिकारी हेच करायचे,कारण त्यांची लायकी इतकी नव्हती की ते ह्या बार मध्ये येऊ शकतील.

Kamu telah mencapai bab terakhir yang dipublikasikan.

⏰ Terakhir diperbarui: Nov 23, 2022 ⏰

Tambahkan cerita ini ke Perpustakaan untuk mendapatkan notifikasi saat ada bab baru!

किल्लर प्ले बॉय 18+Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang