भाग २

1.1K 5 0
                                    

     विजयच्या अशा वागण्याचा अंकिताला खूप त्रास व्हायचा. आणि हे साहजिक होते. ती तोंडाने कधी बोलून दाखवत नसली तरी तिच्या वागण्यावरून तिला काय हवं आहे, हे विजय समजून जायचा. पण नेहमीसारखं आपल्या स्वभावाप्रमणे तो अक्षरशः तिला भावही देत नसायचा. पण यामुळे अंकिताची मात्र पिळवणूक व्हायची ! 

     मग कधी अंघोळ करताना, घरात एकट असताना ती हस्तमैथुन करत शारीरिक संभोगाची स्वप्ननिर्मिती करत स्वतःला मुक्त करत असे. पण असे हे केवळ हस्तमैथुन तिची गरज भागवत नसे. 

    यामुळे तिच्या मनात नेहमी चलबिचल असायची. आपल्या मैत्रिणीशी बोलताना, शेजारी पाजारी, यासंबंधी जेव्हा उल्लेख निघायचा तेव्हा ती फार उत्सुक असायची पण नेहमी तिच्या पतीबद्दल तिच्या मनात विचार यायचा तेव्हा मात्र ती नाराज व्हायची.

    माणसाला जेव्हा जवळच्या गोष्टींकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही तेव्हा आपसूकच त्याच मन त्याला हवा असणारा प्रतिसाद मिळवण्यासाठी बाहेरच्या जगात रमत. अंकिता सोबतही हळूहळू हेच होताना दिसत होत. 

      अंकिता खरं तर २२ वर्षांची नवयौवना... विजय चे वय ३० च्या आसपास. परिस्थतीमुळे आणि घरच्यांच्या आग्रहाखातर ती या लग्नास तयार झाली होती. आणि आता विजयचे असे वागणे. त्यांच्या मध्ये असणाऱ्या गॅप चाही कदाचित हा परिणाम असावा. 

      यामुळे अंकिता सध्या तिच्या गरजेसाठी, तिला हव्या असणाऱ्या प्रतिसादासाठी आता बाहेर डोकावू लागली होती. तिला आणि जास्त दिवसासाठी वाटही पहावी लागली नाही !!

      तर झाले काय, त्यादिवशी अंकीताला घरातील कामे आवरण्यास थोडा उशीर झाला. यामुळे दुपारचे जेवणही बऱ्याच उशिराने झाले. जेव्हा ती नेहमीप्रमाणे आराम करण्यासाठी गेली तेंव्हा तिला अचानक आठवले की, घरातील बराचश्या सामानाची खरेदी करायची आहे कारण जवळपास सगळेच काही संपले होते. यामुळे ती लागलीच उठून तयार होऊन बाहेर निघाली. ४:०० च्या आसपास बाहेर पडलेल्या अंकिताला जवळपास ६:०० झाले सगळ्या वस्तूंची खरेदी करून घरी यायला. खरं तर बायका आणि खरेदी म्हटलं की त्यात वेळेचा काही संबंध नसतो. अशा वेळेस बायका फक्त 2-dimension मध्ये जगत असतात एक म्हणजे त्या स्वतः आणि दुसरे म्हणजे त्यासमोर असणाऱ्या वस्तू, बस्स !! तर ती आता लगबगीने घराकडे येण्यास निघाली तसं तासनतास वाट पाहायला लावणारी बस आज तिला लवकर मिळाली त्यामुळे तिला जास्त वेळ वाया घालवावा लागला नाही. २०-२५ मिनिटांत ती घराजवळील स्टॉप वर पोहचली व तेथून ती निघाली .

          बिल्डिंग च्या पहिल्या पाच पायऱ्या चढल्यानंतर ती पुढच्या चढण्यास वळली तर तोच तिच्या कमरेत थोडी कळ जाणवली तेव्हाच तिच्या पायात काहीतरी अडकल्याचा भास झाल्याने ती अडखळली व ती पडणार तोच तिने हातातील कॅरीबॅग सोडून देत बाजूचा खांब पकडला व थांबली. बॅग पडल्याने त्यातील थोडे सामान बाजूला पडले होते. ते ती उचलायला जाणार तोच तिने पाहिले की कोणीतरी ते व्यवस्थित भरत आहे. तिने नीट पाहिल्यावर तिने ओळखले की तो तिच्यावरच्या मजल्यावर राहणाऱ्या वर्षा काकींचा मुलगा अनुप ! तिने हलकेच हसत त्याला smile दिली. पण तो जणू काही स्तब्ध झाला होता. अंकिता एक तर उठावदार साडीत होती. मगाशी कमरेत थोडी कळ जाणवून  व ती थोडी धडपडली असल्याने तिची साडी थोडी सैल झाली होती . यामुळे तिचा कंबरेचा बाक स्पष्ट दिसत होता. चेहऱ्यावर थोडे वेदनेचेही भाव असल्याने एक वेगळ्याच प्रकारची मिक्स एमोशन तयार झाली होती. आणि अनुप च्या डोळ्यासमोर हे सर्व अचानक घडल्याने त्याला काहीच सुचत नव्हतं. पण त्याने स्वतःला आवरलं. सामान भरलेली बॅग तो अंकितकडे देत होता पण अंकीताच्या झालेल्या अवस्थेवरून तो समजून गेला. अंकीता त्याला साहित्य देण्यास सांगत होती. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले व तिच्या पाठोपाठ चालू लागला. अंकिताला थोडे हायसे वाटले व ती पुढे चालू लागली. इकडे मात्र, तिच्या नितंबांची होणारी हालचाल पाहून अनुप पुरता वेडावला होता. जेव्हा हे दोघे दुसऱ्या मजल्यावरील अंकीताच्या घरासमोर पोहचणार तेंव्हा अंकीताला पुन्हा पायात काहीतरी अडकल्याचे जाणून ती अडखळली व तिचा तोल जाणार तोच तिने पाठी असलेल्या अनुप च्या खांद्यावर हात ठेवला. पुन्हा एकदा अचानक झालेल्या हया प्रसंगाने अनुप पुरता घायाळ झाला. व जागीच थांबला अंकिताने पुढे जाऊन दार उघडले तरी तो तसाच उभा!! अंकीता हे पाहून हसली आणि हळूच त्याला आवाज दिला. तेंव्हा कुठे तो भानावर आला. अनुप हळूच मान खाली घालून पुढे गेला आणि सामान ठेवून लागलीच आपल्या घराकडे निघाला. हे सर्व पाहून अंकीताला अजूनच हसू फुटले. व तिने दार लावून घेतले. खर तर या सर्व प्रसंगांनी अनुपची भंबेरी उडाली होती पण त्या भंबेरीनी अंकिताच्या मनात वेगळीच कल्पना उत्पन्न केली होती...

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Oct 02, 2023 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

हव्यास..Where stories live. Discover now