काही दिवसांपूर्वी प्रियंका तिच्या नवऱ्यासोबत गावी आली तेव्हा ती असं काही करू शकते याचा तिने कल्पनेतही विचार केला नव्हता . तसं या प्रसंगाची तिने कधी कल्पनाही केली नव्हती ही गोष्ट वेगळी . प्रियंकाने उत्कट प्रणय अनुभवला होता . अभयसोबत लग्न होण्याअगोदर ती काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होती . स्वयंम , तिचा बॉयफ्रेंड , त्याच्यासोबतचा प्रणय जितका उत्कट होता , तितकीच त्याच्यासोबत होणारी भांडणे क्लेशकारक होती . प्रणय हा तिच्यासाठी महत्त्वाचा होता . शरीर आणि मन तृप्त नसलं की तिची चिडचिड व्हायची . मागच्या काही वर्षांपासून तिची होणारी चिडचिड वाढतंच होती . त्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत तिचा नवरा अभय होता .स्वयंम सोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही महिन्यांनी अभय आणि तिचं अरेंज मॅरेज झालं होतं . त्यावेळी प्रेमावरून तिचा विश्वास उडाला होता . स्वयंमवर असलेल्या रागाच्या भरात तिने तिच्या वडिलांनी पाहिलेल्या स्थळाला लगेच होकार देऊन टाकला . प्रियंका चोवीस वर्षाची होती तेव्हा तिचं अभयसोबत लग्न झालं होतं . आता त्यांच्या लग्नाला सात वर्षे उलटली होती . तिला सहा वर्षाचा एक मुलगा होता . मात्र मागच्या काही महिन्यांपासून सगळं काही चुकल्यासारखं वाटत होतं . कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर आयुष्य कसं जगायचं याची पाहिलेली स्वप्ने सरणाऱ्या प्रत्येक क्षणा बरोबर धुळीस मिळत होती . तिच्या स्वप्नांना तडा जात होता .
तरीही प्रत्येक वेळी ती सारं काही सावरायचा प्रयत्न करत होती . तिच्या आहे त्या आयुष्यात स्वप्नांना पूर्ण करू पाहत होती , पण अभय तिच्या वाटेतील एक मोठा अडथळा बनला आहे असं तिला वाटू लागलं होतं . मात्र आताच्या क्षणी त्या बेडरूममध्ये , त्या दोघांसोबत उभी असलेली प्रियंका फक्त स्वतःचा विचार करत होती . मागच्या कैक वर्षांपासून तिने प्रणयाबाबत इतकी उत्सुकता , इतकी आतुरता अनुभवली नव्हती.
तिच्यासमोर सत्यवती आणि हेमंत उभे होते . सत्यवतीने मादक हालचाली करत हेमंतच्या अंगावरील एक एक कपडा अगदी हळुवारपणे उतरवला होता . आता तो फक्त अंडरवेअर मध्ये उभा होता . हेमंतच्या अंगावरील एक एक कपडा कमी होत गेला , तस तसं प्रियंकाच्या हृदयाचा ठोका वाढत गेला . तिला तिचा एक कोवर्कर आवडायचा . ती वेळ काढून लपून छपून त्याच्याकडे नेहमी पाहत असायची . मात्र हेमंत पुढे तो किरकोळ वाटावा इतकं हेमंतच शरीर कसलेलं , आखीव रेखिव आणि कोरलेलं होतं .