Part 3 अंतिम

1.1K 6 3
                                    


" काय दिदी ? "
"मी हात लावला तर चालेल? " मी नयनाच्या टपोऱ्या उरोजावर हात ठेवला.
ती लाजली असल्याने काही बोलली नाही. तिने फक्त हलकेच मान हलवली. मला ग्रीन सिग्नलच मिळाला होता. नयनाचा पदर आधीच सरकला होता. मी तिच्या ब्लाऊजची बटणं काढायला सुरुवात केली.
"दिदी, तसं नको नं! मला लाज वाटते. वरूनच कर नं!" तिने माझा हात रोखून म्हटलं.
"अरे वा! खूप मतलबी दिसतेयंस गं तू ! मघाशी आमचं सगळं बघून घेतलंस अन् स्वतःचं काही दाखवत नाहीस. हे काही नाही! मी बघणार तुझे ! " असं म्हणून, तिचा विरोध न जुमानता, मी तिचा ब्लाऊज उघडून टाकला. मी तिचा चेहरा आपल्या कुशीतून बाजूला केला. काळ्या रंगाच्या ब्रेसियरमधे तिचे गोरेपान उरोज व त्यांमधील घळ खूपच मारू दिसत होते. अनावर होऊन माझे तोंड तिच्या स्तनांच्या घळीत खुपसलं. तिच्या शरीराचा मादक गंध माझ्या नाकात शिरला. त्या मादक वासाने माझ्या योनीत चांगलीच खळबळ माजली. मी आपल्या मांड्या घट्ट दाबून घेतल्यात. स्तनाच्या मध्यभागी झालेल्या माझ्या स्पर्शाने नयनासुध्दा शहारून गेली. तिने माझं तोंड अजूनच आपल्या स्तनांमधे गच्च धरलं.
नयनाचं ब्लाऊज उघडं झाल्याने मला तिच्या पाठीवर हात नेऊन तिच्या ब्रेसियरचा हुक काढणं एकदम सोपं होऊन गेलं. हुक काढल्याने नयनाची ब्रा ढिली होऊन गेली. मी ब्रा पूर्ण वर सरकवली व तिचे वक्ष उघडे केले.
गोरेपान टपोरे संत्र्याच्या आकारचे स्तन व त्यावरील उत्तेजून टरारलेली तिची चॉकलेटी स्तनाग्रं बघून मला बटरस्कॉच आईसक्रीमची आठवण झाली. माझ्या तोंडाला व योनीला एकदमच पाणी सुटले. मी नयनाचा एक स्तन उजव्या हातात पकडला व दुसऱ्या स्तनावर माझे ओठ ठेवून चोखू लागले. स्तनांवरील दुहेरी आक्रमणामुळे नयना मोहरून गेली.
"दिदी .. नको गं . . असं करू . . कसंतरीच होतंय . . "
पण आता मी कुठे ऐकतेय तिचं ! मला तर मस्त खजिना गवसला होता. मी आलटून पालटून तिचे स्तन चोखायला व कुस्करायला सुरूवात केली. सुरेश माझ्या स्तनांशी जे जे करायचा, ते सर्व मी नयनाच्या स्तनांशी करत होते. मधूनच तिची स्तनाग्रं हलकेच चावत होते. आता नयनाही बेभान झाली होती. ती आपल्या मांड्या आवळून घ्यायला लागली. तिची चिमणी चिवचिवायला लागलेली दिसत होती.
"दिऽदी .. कसं तरीच होतंय गं ! "
"कुठे?"
तिने माझा हात धरून आपल्या योनीवर ठेवला. मी साडीवरूनच तिची योनी चोळली. "अगाई . . गं . .
"बरं वाटलं माझ्या शोनाला?"
"अजून कर नं .थांब! असं नाही. आता नीट करते." असं म्हणून मी तिच्या निऱ्यांना हात घातला. "मला अडवू नकोस हं! मी जे करते आहे ते निमूटपणे करू दे !" मी तिला दम दिला. तशीही ती मला विरोध करायच्या अवस्थेत नव्हतीच. मी तिची साडी कंबरेवेगळी केली व परकराची नाडी सोडून टाकली. तिच्या कंबरेपाशी बसत सुटलेली साडी व परकर तिच्या पायांमधून काढून टाकले. तिच्या चड्डीच्या मध्यभागी ओला डाग दिसत होता. मी तिच्या चड्डीवर माझं नाक रगडलं. एक अतिशय मदमस्त वास माझ्या नाकात शिरला.

सवत माझी लाडकीWhere stories live. Discover now