Part - १

1.2K 17 8
                                    

मी रवी, कॉलेज करत होतो, शेवटच्या वर्षाची परीक्षा देत होतो..

आज घरात कुणी नव्हतं, कारण सर्व एका कार्यक्रमासाठी गावाला ३ दिवस गेले होते, माझी परीक्षा असल्या करण्याने मी घरीच राहलो..
मला जे हवं होतं तेच घडलं,
की आज बरेच येवढ्या दिवसांनी ३, ४ दिवस घरी कुणी नसणार होतं, पण आई म्हणाली होती की तुला जेवण वगेरे बनवायला लागेल त्यापेक्षा मी दोन तीन दिवस, सीमा ला बोलावते, मी म्हणालो कश्याला उगाच, मी करून खाइन म्हणून, पण ती काही म्हणाली नाही..

सीमा, म्हणजेच माझी सीमा वहिनी, माझ्या मामाच्या मुलाची दुसरी बायको, पाहिली बायको त्याला सोडून गेली, कारण असं होतं की तो प्रेम, रोमान्स मध्ये त्याला फारसं इंटरेस्ट नाही, पाहिली बायको त्याची दिसायला ठीक ठाक होती पण ही तर अस्सल हिरा आहे हिरा.. दादा दुबई ला असतो, आणि २ महिन्यात वगेरे फेरी मारतो.

घरी कुणी नसल्याने मी आणि माझी गर्लफ्रेंड आम्हाला येवढ्या वर्षाने पहिल्यांदा असं प्रायव्हसी साठी जागा मिळाली जिथे कुणी आम्हाला पाहणारं ही नव्हतं, आणि कसली भीती ही नव्हती, त्यामुळे परीक्षा झाल्या झाल्या आम्ही कॉलेज वरून घरी यायचं ठरवलं, दोघे ही येवढे उतावीळ होतो की कधी एकदा घरी जातोय आणि एकमेकांना बिलगतोय असं झालेलं, शेवटी परीक्षा संपली आणि आम्ही पटापट घरी यायला निघालो, लगेचच आम्ही माझ्या घरी पोहोचलो.

मी पटापट लॉक उघडला, आणि आत शिरलो दरवाजा ढकलला, आणि दरवाजा ढकलताच ती मला बिलगली आणि दोघे ही दरवाज्याला टेकुनच एक मेकांचे चुंबन घेऊ लागलो, जे आम्ही फोन वर चावट चावट बोलायचो ते आता खरं होत होतं,

ती कधी माझे ओठ चुखत तर कधी दातात माझे ओठ धरत मला प्रेमळ वेदना देत होती, दोघांच्या ही जिभा एकमेकांना चांगल्याच रित्या भिडत होत्या,एकमेकांवर घशरण करीत होत्या, दोघे ही डोळे बंद करून बेभान होत एकमेकांत गुंतून गेलो होतो येवढे की आम्हाला वर बेडरुम मध्ये जावं ह्याची ही कल्पना नव्हती.

स्नेहल किस करतच माझे शर्ट चे बटन खोलू पाहत होती पण काही कारणाने ते बटन निघत नव्हते, त्या चिडचीडीने तिने शर्ट वरून ताणला तसे बटणं इकडे तिकडे उडू लागली, आणि तिने शर्ट माझ्या पासून पूर्ण वेगळा केला.
आम्ही असेच किस करत करत सोफ्यावर जाऊन पडलो, तिकडे मी तिच्या कपाळा पासून मानेपर्यंत जीभ फिरवत, किस करत होतो, तिने तिचा टॉप काढून बाजूला टाकला, दोघेही येवढे बेभान झालो होतो, की जे आम्ही चावट बोलतो फोन वर ते आज खऱ्या आयुष्यात अनुभवण्यासाठी..

माझं गुपितजहाँ कहानियाँ रहती हैं। अभी खोजें