Part - ४

486 8 4
                                    

हो वहिनी..
वहिनी - आणि वहिनी वहिनी नको आता.. नाव आहे ना माझं..!! ते घे कळलं..
मी थोडं लाडात येत तिच्या पसरलेल्या केसांमध्ये हात फिरवू लागलो, ती ही माझ्या छातीवर डोकं ठेवत माझ्याशी गप्पा मारत होती..
वहिनी - मग रवी गर्लफ्रेंड चिडली असेल ना..
मी - हा ना.. किती मनवतोय तरीही नाही मनत..
वहिनी हसू लागली कर कर मनव मनव.. करा अजून गर्लफ्रेंड..
आणि आम्ही असेच बोलता बोलता झोपी गेलो...
इथून पुढे...

सकाळ झाली, सूर्याची किरणे माझ्या डोळ्यांवर पडली तशी मला जाग येऊ लागली, वहिनी म्हणजेच सीमा जणू काय माझ्या छातीवर बिनधास्त पणे मी तिच्या साठी हक्काचा आहे, तश्याप्रकारे ती माझ्या छातीवर डोकं ठेऊन तशीच झोपली होती.

मी तिच्या केसांवरून हात फिरवू लागलो, आणि मला कालचे प्रसंग आठवू लागले, की खरं सुख सुख कश्याला म्हणतात ते मी आणि तिने काल अनुभवलं. कारण मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत जे काही अनुभवलं नव्हतं ते सीमा ने मला एका रात्रीत अनुभवून दिलं.

असंच केसांत सिमाच्या हात फिरवता फिरवता तिला जाग आली, तिने वर माझ्याकडे बघितलं तशी ती स्मित हास्य देत.. गुड मॉर्निंग म्हणाली..

मी - ही कसली गुड मॉर्निंग..

वहिनी - का काय झालं..

मी तिचं चेहरा जवळ घेत किस करायला जात होतो तेवढ्यात तिने मला अडवलं..

मी - काय झालं..!!

वहिनी - अरे मी ब्रश वगेरे काही नाही केलंय..

मी - मला ही तेच हवंय

असं म्हणून मी माझे ओठ तिच्या वरती टेकवले, आमचं एक दीर्घ असं चुंबन झालं, एकमेकांच्या जिभा एकमेकांना जुळल्या, लाळची अदलाबदल झाली आणि दोघं ही स्मित हास्य देत दोघांचे ही ओठ एकमेकांपासून विलग केले.

मी - ताजा किस ना..

वहिनी - खरंच तू ही खूप चावट आहेस..

आणि दोघं ही एकमेकांना कवटाळून मिठीत घेतले, मला तिचं शरीर माझ्यावरती होणारा तिचं स्पर्श जाणवत होतं.
आणि इतक्यात
टिंग टिंग.. टिंग टाँग.. ठाक ठाक...

🎉 आपने माझं गुपित को पढ़ लिया है 🎉
माझं गुपितजहाँ कहानियाँ रहती हैं। अभी खोजें