तुझी सवय

9 0 0
                                    

इतरांच्या नजरेत
स्वतचे खरे करण्याची
काय गरज होती तुला
तिथे मला छेडण्याची

नजरेशी तुझ्या नजर
माझी खेळत असता
उगा इतरांच्या मनात
त्याची सल निर्माण करण्याची
काय गरज होती तुला
तिथे मला छेडण्याची

प्रीत तुझी माझी
असू देत आपल्या पुरती
समाजाचे भान ठेव
जरा स्वतः पुरती
जळतो आपल्यावर तो (समाज)
कारण प्रेम करतो लपून
माहित असून हे सर्व
अदा जात नाही तुझी
मला मनवण्यची
काय गरज होती तुला
तिथे मला छेडण्याची

तू मझी मी तुझा
ठेवेन तुला जपून
माहिती असता हे सर्व
तरी लहर तुझी बिनधास्तपणाची
काय गरज होती तुला
तिथे मला छेडण्याची

Vous avez atteint le dernier des chapitres publiés.

⏰ Dernière mise à jour : Nov 17 ⏰

Ajoutez cette histoire à votre Bibliothèque pour être informé des nouveaux chapitres !

मिठीत तुझ्याOù les histoires vivent. Découvrez maintenant