खर प्रेम
आज एक unknown Call आला..
तो थोडा थांबला... मग receive केला...तो:- Hello.
समोरुन :- कसा आहेस ?
(त्याला आवाज ओळखीचा वाटतो तरीही)
तो :- कोन ?
ती :- मी आहे .....!
(तब्बल ३ वर्षानंतर आलेला तीचा कॉल असतो)
तो :- आज कशी आठवण आली ?
ती :- रोजच येते रे, कसा आहेस तु?
तो :- हो का? 😒 😡
ती :- हमम ,कसा आहेस ?
तो :- ठीक आहे, तु ?
ती :- मस्त...
मग नवीन GF काळजी घेत असेलच ना
तो :- तुला काय करायचंय.! 😒 😒 😠
ती :- असच विचारलं रे..
तो :- ok Bye. 😓
ती :- थांब ना कुठे चाललास लगेच.
(त्याला गहिवरून आलं)
तो :- 😢 😢 तुला काय करायचंय.!
ती :- अस नको रे बोलु , एवढं तुटक :-(
तो :- (रागात) मगं कस बोलू . 😡
ती :- नीट बोल ना Please आज खूप बोलायचंय तुझ्या बरोबर...
तो :- 😣 😣 का आज आठवण आली माझी...
मला नाही बोलायचंय तुझ्याशी ...😢
ती :- (हुंदके देत) बोल ना रे शेवटचं फक्त एकदा..
परत नाही बोलणार ....
तो :- 😳 का?
BF बरोबर बोल ना मग तुझ्या.😕😐
ती :- 😢 तु गेल्या पासून ना या मनात कोणी जागा केलीय ना करु शकेल.
ती फक्त तुझ्यासाठीच आहे.
तो :- (भावुक होऊन) खरंच...😦
ती :- तुझी शप्पथ... 😢
तो :- (रडत हुंदके देत) खरं तर माझ्या सुद्धा मनात फक्त तुझ्यासाठीच जागा आहे.
ती जागा ना कोन घेऊ शकत.
ना मी कोणाला घेऊ देणार. 😢😢
ती :- असं नकोरे बोलु तुला माझ्यापेक्षा पण खुप चांगली मिळेल. ती तुझ्यावर खुप प्रेम करेल.
तो :- नाही. तुझ्याशिवाय कोन्हीच नाही. ❤ 😢
ती :- Please असं नकोरे बोलु तुला माझी शप्पथ.
तो :- तु कुठे आहेस ?
मला तुला भेटायचंय मी आता येतो. ❤
ती :- आधी मला वचन दे.
तो :- कसले ?
ती :- आधी दे मग सांगते 😣
तो :- दिले , आता सांग?
ती :- मी Hospital मध्ये आहे.
तो :- का? काय झाल? 😨 😰 😨 😰
ती :- तु येना Please मग सांगते
तो :- हो मी येतोय.
"
Phone ठेवत तो धावपळ करत Hospital मध्ये पोचतो. तिकडे गेल्यावर त्याला समजत
की तिला बाळ झालेल आहे आणि तो मामा.....💘