जगावेगळा मधुचंद्र
रमेश आणि उमेश हे दोघेही अगदी लहानपनापासून जवळचे मित्र होते. दोघांनीही इंजिनिअर पर्यंत शिक्षण घेतल्यावर एकाच कंपनीत नोकरी धरली. दोघांचेही लग्न जुळले तेव्हा हनिमुनला सोबत सोबत जायचे त्यांनी ठरविले. त्यांनी ज्या युवतींशी लग्न केले, त्या शाळेत ओळख झाल्यापासून जिवाभावाच्या मैत्रीनीच बनल्या होत्या. लग्न झाल्यावर उमेश व रमेश...