कस्तुरी कन्या
नमस्कार रसिक मित्रानो. शृंगारिक कथांची आवड असलेल्यांसाठी हि एक नवीन कथा घेऊन येत आहे. हि कथा आधी दुसऱ्या एका प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झाली होती. कथा शृंगारिक आणि भय या दोन्ही रसांनी सजवायचा मी प्रयत्न केला आहे. मला आशा आहे कि तुम्हाला हि कथा आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.