कोरोना हे नाव सर्वप्रथम टीव्ही चॅनलवर ऐकले या विषामुळे अमेरिका स्पेन चीन या देशांमध्ये सुरुवातीला थैमान घातले होते हा विषाणू आपल्याकडे येणारच नाही अशी माझी धारणा होती पण अचानक नऊ मार्च रोजी पुणे येथे आपल्या भारतातील पहिला रुग्ण सापडला विषाणूच्या संसर्गाची तीव्रता इतकी जास्त होती की 1-2 महिन्याच्या आत संपूर्ण देशभर कोरोनाचे रुग्ण आढळू लागले संपूर्ण जग म्हणतं याला अपवाद भारत सुद्धा नव्हता.याच काळात डॉक्टर नाईक साहेबांनी सरकारी कोडी सेंटरमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घेऊन रुग्ण सेवा तर केलीच त्याचबरोबर कोंबडी चा प्रसार रोखण्यासाठी नवरात्र म्हणून घेतली यामध्येच माझे आजोबा कोड विषयान्वये डॉक्टर नाईक साहेबांकडे उपचारादरम्यान ऍडमिट झाले होते ऑक्सिजनचा स्तर कमी झाला होता आम्ही सगळेजण घाबरून गेलो होतो पण या प्रसंगी डॉक्टर साहेबांची भेट घेतली त्यांच्