AniketPasalkar
नमस्कार सर तुमच्या नवीन कथा किंवा ज्या कथेचे भाग अपलोड करायचे राहिले आहेत ते तूम्ही अपलोड का करत नाही आहात तेच समजत नाही आहे की एवढ्या छान कथा आणि रोमांच आणणारी कथा आपण लिहता पण त्या अचानक पने तुम्ही पूर्ण पने बंद का केल्या ते पण समजत नाही. मागे तुम्ही एक गोष्ट सांगितली होती की तुमच्या कथा कोणी दुसऱ्या साईट वर अपलोड करत आहे ते पण त्याच्या नावाने तसे करणे खरच चुकीचे आहे पण त्या मुळे तुम्ही तुमच्या कथा का बंद करता तुमच्या कथा ह्या तुमच्याच राहतील चोराने कितीही चोरी केली तरी तो त्या कथेच्या पुढील भागासाठी तुमच्या वर अवलंबून आहे पण आम्हाला तर माहिती आहे की खरी कथा कुणाची आहे ते तुम्ही त्या बद्दल चुकीचा विचार करून कथा लिहणे बंद करू नये. असे. माझे मत आहे बाकी तुमची इच्छा....