तसे पाहिले तर लेखन हा माझा प्रांत नाही.. मी केवळ प्रयत्न केला आहे..
मराठी मध्ये खूप दर्जेदार साहित्याचा खजिना आहे.. त्याच्याशी माझी कुठेच तुलना नाही..
परंतू..
माझ्या लिखाणातून मी स्त्री आणि तिच्या जीवनातले वास्तव मांडण्याचा प्रयत्न करणार आहे..
माझ्या यापुढे येणाऱ्या कथाही वास्तववादी असतील..
जसे हिंदी सिनेमांमध्ये प्रणय प्रसंग इत्यादी मसाला असतो त्याच प्रकारचा मसाला माझ्या कथेतही आहे.. कारण मलाही खूप रिड्स मिळावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे..
मसाला असेल तरचं लोक कथा वाचतात असा आजकालचा माझा अनुभव आहे..
म्हणून माझ्या कथेत वाचकांना काही आक्षेपार्ह वाटले तर त्याबद्दल क्षमस्व..
आपलीच,
एस. गीतांजली 🙏
- InscritJuly 22, 2015
Inscrivez-vous pour rejoindre la plus grande communauté de conteurs
ou
हॅलो दोस्तांनो..तुम्हाला खूप वाट बघायला लावली यासाठी सर्वप्रथम क्षमा मागते..आसक्त भाग १ ला जेवढे प्रेम आणि पाठिंबा दिलात तेच दुसऱ्याही भागाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते..Have a good day friends...Afficher toutes les Conversations
Histoires par spgeetanjali
- 4 Histoires Publiées